व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे : इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेची नूतन कार्यकारिणी जाहीर ; संस्थेच्या अध्यक्षपदी रामदास काकडे यांची फेरनिवड

शिक्षण क्षेत्रातील एक नामांकित संस्था असलेल्या तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्यमंदिर संस्थेची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 5, 2025
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
ramdas-kakde

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रातील एक नामांकित संस्था असलेल्या तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्यमंदिर संस्थेची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. मंगळवारी ( दि. 30 सप्टेंबर) रोजी झालेल्या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेच्या अध्यक्षपदी जेष्ठ उद्योजक रामदास काकडे आणि कार्यवाहपदी चंद्रकांत शेटे यांची एक मतांनी फेरनिवड करण्यात आली. यासह संपूर्ण कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

संस्थेची नूतन कार्यकारणी खालीलप्रमाणे :
रामदास महादेव काकडे (अध्यक्ष)
चंद्रकांत दामोदर शेटे (कार्यवाह )
संजय विष्णू साने ( उपाध्यक्ष)
शैलेश कांतीलाल शहा (उपाध्यक्ष)
निरुपा सुहास कानिटकर (खजिनदार)
संजय विश्वनाथराव भेगडे (सदस्य)
गोरखनाथ रघुनाथ काळोखे (सदस्य)
दीपक विनोदकुमार शहा (सदस्य)
गणेश वसंतराव खांडगे (सदस्य)
विलास बबनराव काळोखे (सदस्य)
संदीप चंद्रकांत काकडे (सदस्य)
युवराज बाळासाहेब काकडे (सदस्य)
रणजीत रामदास काकडे (सदस्य)

संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांच्या दूरदृष्टीमुळेच इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेने गरुडभरारी घेतली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी यशोदा महादेव काकडे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग हे कॉलेज सुरू झाले आहे. तसेच गेल्या पाच-सहा वर्षात कृष्णराव भेगडे फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च बी.फार्मसी व डी.फार्मसी महाविद्यालये सुरू केली.

आठ एकरमध्ये खेळाचे भव्य मैदान आणि १५ एकराच्या सुशोभित कॅम्पसमधून सुमारे आठ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इंद्रायणी महाविद्यालयही बीएससी कॉम्प्युटर सायन्स, पीएच.डी.चे संशोधन केंद्र यासारखे अनेक अभ्यासक्रम नव्याने सुरू झाले आहेत. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा उपलब्ध आहे. तसेच संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कांतीलाल शहा इंग्लिश मीडियम स्कूल, श्री. संत तुकाराम विद्यालय, श्रीराम विद्यालय या शाळांमध्ये देखील नव्याने विस्तारित वर्गखोल्यांची कामे झालेली आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! नगरपरिषदा, नगरपंचायतींची प्रारूप मतदारयादी ८ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार
– अखेर बिगुल वाजले ! जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत
– देवस्थानच्या शेतजमिनी हडप करणाऱ्यांचा खेळ खल्लास ! सरकारचा मोठा निर्णय


Previous Post

अवैधरित्या गुटखा विक्री होत असलेल्या पान टपरीवर कारवाई । Dehu Crime

Next Post

तळेगाव नगर परिषद निवडणूक ; आमदार सुनील शेळके यांच्याकडून सत्यम खांडगे यांना उमेदवारी देण्याचे स्पष्ट संकेत

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Talegaon Municipal Council elections MLA Sunil Shelke announced candidacy of Satyam Ganesh Khandge

तळेगाव नगर परिषद निवडणूक ; आमदार सुनील शेळके यांच्याकडून सत्यम खांडगे यांना उमेदवारी देण्याचे स्पष्ट संकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Industrial belt in Maval area will get big boost Planning to build new railway freight yard in Talegaon area

मावळ भागातील औद्योगिक पट्ट्याला मिळणार मोठी चालना; तळेगाव परिसरात नवीन रेल्वे मालधक्का उभारण्याचे नियोजन

June 8, 2026
Crime

धक्कादायक! तळेगाव दाभाडे येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग, फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 8, 2026
Crime

Vadgaon Maval : युवतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील मुख्य फरार आरोपीला जेरबंद करण्यास यश

June 8, 2026
Vadgaon Maval Police Station

वडगाव मावळमध्ये जनावरांची अमानुष वाहतूक उघड, दोन ट्रक ताब्यात, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 8, 2026
Proposed Baur-Karunj-Brahmanwadi MIDC project Local villagers continue to oppose

प्रस्तावित बऊर-करुंज-ब्राह्मणवाडी एमआयडीसी प्रकल्प : स्थानिक ग्रामस्थांचा विरोधी सूर कायम

June 6, 2026
Accident

Lonavala Accident : लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, अन्य प्रवासी जखमी

June 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.