व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा, तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि वडगाव मावळ, देहू नगरपंचायत नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर – पाहा एका क्लिकवर

अनेक दिवसांपासून आपल्या नगरपरिषद, नगरपंचायतीचे आरक्षण काय ठरणार, याची उत्सुकता असलेल्या नागरिकांना अखेर आज याचे उत्तर मिळाले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 6, 2025
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Reservation for post of Mayor of Lonavala Talegaon Dabhade Municipal Council Vadgaon Maval Dehu Nagar Panchayat announced

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : अनेक दिवसांपासून आपल्या नगरपरिषद, नगरपंचायतीचे आरक्षण काय ठरणार, याची उत्सुकता असलेल्या नागरिकांना अखेर आज याचे उत्तर मिळाले आहे. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील एकूण 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपदासाठी आरक्षणाची घोषणा करण्यात आली आहे.

  • सर्वोच्च न्यायालयाने जानेवारीच्या अखेरीस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य प्रशासनाने तयारीचा वेग वाढवला असून सोमवारी ( दि. ६ ) राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात घेतलेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत राज्यातील नगराध्यक्षपदांसाठीच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली आहे.

247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपदासाठी आरक्षणाची घोषणा करण्यात आली. त्यापैकी 33 नगरपरिषदांपैकी 16 नगरपरिषदा अनुसूचित जातीतील महिलांसाठी, 7 नगरपरिषदा अनुसूचित जमातीतील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तसेच 34 नगरपालिका ओबीसी महिलांसाठी तर 68 नगरपालिका खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

मावळमधील परिस्थिती :
मावळ तालुक्यात लोणावळा, तळेगाव दाभाडे या दोन नगर परिषदा असून वडगाव मावळ, देहू या दोन नगरपंचायती आहे. या चारही ठिकाणचे आरक्षण जाहीर झाले आहे.

नगरपरिषदा आरक्षण ;
लोणावळा – एससी प्रवर्ग ( SC Open )
तळेगाव दाभाडे – खुला प्रवर्ग ( Open )
नगरपंचायत आरक्षण ;
वडगाव मावळ – खुला महिला ( Open Women )
देहू – खुला महिला ( Open Women )

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! नगरपरिषदा, नगरपंचायतींची प्रारूप मतदारयादी ८ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार
– अखेर बिगुल वाजले ! जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत
– देवस्थानच्या शेतजमिनी हडप करणाऱ्यांचा खेळ खल्लास ! सरकारचा मोठा निर्णय


Previous Post

प्रस्तावित तळेगाव दाभाडे ते उरळी कांचन रेल्वे मार्ग रद्द करण्याची मागणी ; केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना निवेदन

Next Post

तळेगाव – चाकण रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात तळेगावकरांच्या आंदोलनाला प्रशांत भागवत यांचा जाहीर पाठींबा । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Prashant Bhagwat publicly supports Talegaon residents protest against potholes on Talegaon Chakan road

तळेगाव - चाकण रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात तळेगावकरांच्या आंदोलनाला प्रशांत भागवत यांचा जाहीर पाठींबा । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Industrial belt in Maval area will get big boost Planning to build new railway freight yard in Talegaon area

मावळ भागातील औद्योगिक पट्ट्याला मिळणार मोठी चालना; तळेगाव परिसरात नवीन रेल्वे मालधक्का उभारण्याचे नियोजन

June 8, 2026
Crime

धक्कादायक! तळेगाव दाभाडे येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग, फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 8, 2026
Crime

Vadgaon Maval : युवतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील मुख्य फरार आरोपीला जेरबंद करण्यास यश

June 8, 2026
Vadgaon Maval Police Station

वडगाव मावळमध्ये जनावरांची अमानुष वाहतूक उघड, दोन ट्रक ताब्यात, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 8, 2026
Proposed Baur-Karunj-Brahmanwadi MIDC project Local villagers continue to oppose

प्रस्तावित बऊर-करुंज-ब्राह्मणवाडी एमआयडीसी प्रकल्प : स्थानिक ग्रामस्थांचा विरोधी सूर कायम

June 6, 2026
Accident

Lonavala Accident : लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, अन्य प्रवासी जखमी

June 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.