व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 15, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा नगरपरिषद निवडणूक 2025 : अंतिम प्रभाग रचना आणि नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर । Lonavala Municipal Election

मागील चार वर्षांपासून लोणावळा नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक रखडली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 7, 2025
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
Lonavala-Municipal-Council

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : सोमवारी (दि. ६ ऑक्टोबर ) मंत्रालय, मुंबईत नगर परिषद व नगर पंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली असे म्हणावे लागेल. राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले. यात लोणावळा नगर परिषद ( ता. मावळ ) चे ही आरक्षण जाहीर झाले.

अंतिम प्रभाग रचना जाहीर :
लोणावळा नगर परिषदेची अंतिम प्रभागरचना 30 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. पूर्वी प्रसिद्ध केलेल्या प्रभाग रचनेवर अनेक सूचना व हरकती आल्या होत्या. मात्र, किरकोळ दुरुस्ती वगळता प्रभाग जैसे थे ठेवण्यात आले आहेत. शहरामध्ये 13 प्रभाग असून 27 सदस्य संख्या आहे. 12 प्रभाग अनुक्रमे 2 सदस्य व 13 व्या प्रभागात 3 सदस्य असा क्रम असणार आहे. अंतिम प्रभागरचना व नकाशे प्रसिद्ध करण्यात आल्यामुळे त्या-त्या प्रभागामधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणारे उमेदवार यांना प्रभाग रचना व त्यांची हद्द, त्यामधील मतदार यांच्या गाठीभेटी घेणे व त्यांच्याशी संपर्क करणे सोयीस्कर होणार आहे.

नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर :
सोमवारी ( दि. ७ ) जाहीर करण्यात आलेल्या सोडतीनुसार लोणावळा नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद अनुसुचित जाती अर्थात एससी प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे. याठिकाणी एससी प्रवर्गातील नागरिक ( महिला किंवा पुरुष ) नगराध्यक्षपदी विराजमान होणार आहे.

प्रभाग आरक्षण सोडत
बुधवारी ( दि. ८ ) लोणावळा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण सोडत जाहीर करण्यात येणार आहे.

मतदार यादी कार्यक्रम जाहीर :
मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून आठ ऑक्टोबरपर्यंत प्रभाग तयार करण्यात येणार आहेत. 8 ते 13 ऑक्टोबरदरम्यान त्यावर सूचना व हरकती घेऊन 28 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. मतदान केंद्रांची यादी 7 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केलीजाणार आहे.

मागील चार वर्षांपासून लोणावळा नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक रखडली आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे महाराष्ट्रातील निवडणुका जानेवारी 2026 पूर्वी होणार आहेत. त्यामुळे लोणावळा नगर परिषदेची निवडणूकदेखील पुढील दोन-तीन महिन्यांमध्ये होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– कोण होणार तुमच्या शहराचा नगराध्यक्ष? राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत जाहीर – पाहा संपूर्ण यादी
– पुणे जिल्हा परिषद आणि 13 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी गट व गणनिहाय प्रारूप मतदार यादी बुधवारी प्रसिद्ध होणार
– लोणावळा, तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि वडगाव मावळ, देहू नगरपंचायत नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर – पाहा एका क्लिकवर


dainik maval jahirat

Previous Post

प्रशांत दादा भागवत युवा मंच आयोजित ‘मनोरंजन संध्या’ कार्यक्रम उत्साहात संपन्न ; जनमाणसात नव्या नेतृत्वाची सकारात्मक चर्चा

Next Post

इंदोरीच्या खेळाडूंचा जिल्हास्तरीय प्रवास ; प्रशांत दादा भागवत यांच्या प्रेरणेतून दुहेरी विजेतेपदाची मोठी कामगिरी !

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Indori players district-level journey great achievement of double title under inspiration of Prashant Bhagwat

इंदोरीच्या खेळाडूंचा जिल्हास्तरीय प्रवास ; प्रशांत दादा भागवत यांच्या प्रेरणेतून दुहेरी विजेतेपदाची मोठी कामगिरी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.