व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आंबी गावात अवैधरित्या गावठी दारू निर्मिती करणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा ; महिला आरोपीवर गुन्हा दाखल । Talegaon MIDC

अवैधरित्या हातभट्टीची गावठी दारू निर्मिती करणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 23, 2025
in लोकल, ग्रामीण
Crime

File Photo : Crime


Dainik Maval News : अवैधरित्या हातभट्टीची गावठी दारू निर्मिती करणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली. यात महिला आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दारूचे कच्चे रसायन व अन्य बाबी असा एकूण १ लाख २ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

Novel NIBR Ads

बुधवारी ( दि. २२ ऑक्टो २०२५ ) रोजी कंजारभट वस्ती ( ता. मावळ ) येथील ओढ्याच्या जवळ ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन च्या मपोशी राणी नवनाथ राउत यांनी फिर्याद दिली आहे.

हेही वाचा – तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक रणजित जाधव यांची बदली, संतोष पाटील यांनी स्वीकारला पदभार

त्यानुसार आंबी, कंजारभट वस्ती येथील वीस वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला आरोपीवर तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात २३६ / २०२५ महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (क) (फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर महिला आरोपीने बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टीची दारू तयार करणेकरीता लागणारे कच्चे रसायन व इतर मुद्देमाल असा एकुण १ लाख २ हजार रुपये किमतीचा माल जवळ बाळगताना मिळून आली आहे. पोहवा मरागजे हे प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Novel NIBR Ads

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– वडगावचे नवीन पोलीस निरिक्षक अभिजित देशमुख यांची धडाकेबाज कामगिरी ; डोणे गावातील अवैध दारूभट्टी केली उध्वस्त
– मुरलीधर मोहोळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्याची ऑफर… काय आहे किस्सा ? वाचा सविस्तर । Murlidhar Mohol
– भरधाव वॅगनर कारच्या धडकेत गंभीर जखमी होऊन 78 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू ; शिरगाव पोलिसांत चालकावर गुन्हा दाखल


dainik maval jahirat

Previous Post

तळेगाव ग्रामीण व गणपती मळा येथे मेघाताई भागवत यांच्या उपस्थितीत भाऊबीज साजरी ; प्रेम, स्नेह आणि विकासाचा दीप पेटला !

Next Post

दिवाळी संपताच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडणार ; मावळात इच्छुक उमेदवारांकडून मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर जोर

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
local body elections will after Diwali interested candidates emphasize on meeting voters In Maval

दिवाळी संपताच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडणार ; मावळात इच्छुक उमेदवारांकडून मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर जोर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
Talegaon Chakan Shikrapur Highway

तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग विस्तारीकरण आणि उन्नत मार्गाच्या कामाला मिळाली गती

June 20, 2026
मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा

मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.