व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मेघाताई भागवत यांच्या गावभेट दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; स्वर्गवासी आमदार दिगंबर दादा भेगडे यांच्या समाधी स्थळाचे घेतले दर्शन

या दौऱ्यात विशेषतः महिलांकडून त्यांना मिळालेला प्रचंड प्रतिसाद लक्षवेधी ठरला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 24, 2025
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Citizens respond enthusiastically to Meghatai Bhagwat village visit Visited the tomb of late MLA Digambar Dada Bhegde

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : जिल्हा परिषद इंदोरी–वराळे गटाच्या इच्छुक उमेदवार मेघाताई भागवत यांनी स्वर्गवासी आमदार दिगंबर दादा भेगडे यांच्या समाधीस्थळाला भेट देऊन आपल्या गावभेट दौऱ्याची सुरुवात केली. इंदोरी परिसरातील कुंडमळा, स्वामी समर्थ नगर, ढोरे वस्ती, कॅडबरी कंपनीसमोरील भाग, अल्फानगर आणि पानसरे वस्ती अशा विविध ठिकाणी भेट देत त्यांनी नागरिकांच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या.

या दौऱ्यात विशेषतः महिलांकडून त्यांना मिळालेला प्रचंड प्रतिसाद लक्षवेधी ठरला. मेघाताई भागवत यांनी गेल्या काही वर्षांत समाजाभिमुख कामांवर दिलेला भर, तळागाळातील नागरिकांशी ठेवलेला सलोखा आणि विकासासाठी असलेली त्यांची कटिबद्धता यामुळे स्थानिकांमध्ये त्यांच्याविषयी सकारात्मकतेची लाट आहे.

“काम करणाऱ्यांना संधी मिळाली पाहिजे!” या भावना अनेकांनी व्यक्त करत मेघाताईंना उमेदवारी मिळावी, अशी स्पष्ट इच्छा नागरिकांनी दर्शवली. त्यांचे संयमी नेतृत्व, महिलांसाठी सातत्याने केलेले प्रयत्न आणि सर्व समाजघटकांना सोबत घेऊन चालण्याची भूमिका पाहता त्यांना या गटामधून भरघोस प्रतिसाद लाभत आहे.

मेघाताई भागवत यांचे कार्य आणि लोकांशी असणारा संवाद यामुळे त्या इंदोरी–वराळे गटात उदयास येणाऱ्या प्रभावी आणि विश्वासार्ह नेतृत्वापैकी एक म्हणून पुढे येत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– वडगावमध्ये सतरापैकी नऊ वॉर्डात दुरंगी लढत ! नगराध्यक्षपदासाठी 4 महिला रिंगणात ; आठ वॉर्डात अपक्षांमुळे बहुरंगी लढत
– लोणावळ्यात दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र ; शरद पवारांच्या पक्षाचा अजित पवारांच्या पक्षाला पाठिंबा, आमदार सुनील शेळके यांना मोठे यश
– तळेगावमध्ये 19 उमेदवार बिनविरोध नगरसेवक! नगराध्यक्षपदासाठी 3 तर नगरसेवक पदाच्या नऊ जागांसाठी 23 जण रिंगणात । Talegaon Dabhade


dainik maval jahirat

Previous Post

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, अनियंत्रित कंटेनरची कारला धडक ; दोघांचा मृत्यू, चार जखमी

Next Post

“आमदारांचा बाप आमच्याकडे…” ; लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत भाजपाच्या सुरेखा जाधव यांची जीभ घसरली, आमदार शेळकेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
BJP Surekha Jadhav tongue slipped in Lonavala Municipal Council elections offensive statement about MLA Sunil Shelke

"आमदारांचा बाप आमच्याकडे..." ; लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत भाजपाच्या सुरेखा जाधव यांची जीभ घसरली, आमदार शेळकेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

केतन अगरवाल खून प्रकरणात पाच हजार पानी आरोपपत्र ; ग्रामीण पोलिसांकडून वडगाव मावळ न्यायालयात आरोपपत्र दाखल

September 21, 2026
Traditional Leki Magne game celebrated in Pawan Maval after ganesh utsav

पवन मावळात ‘लेकी मागण्याचा’ पारंपरिक खेळ उत्साहात ; फुगड्या, गाणी अन् विनोदी लग्नसोहळ्याने रंगत

September 21, 2026
450 players participate in Maval Taluka inter school chess tournament at Blooming International School Gahunje

गहुंजे येथील ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल येथे मावळ तालुका आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत ४५० खेळाडूंचा सहभाग

September 21, 2026
Ganesh Mandals in Vadgaon city cancel immersion processions against backdrop of tragic incidents

दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरात गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुका रद्द ; साधेपणाने बाप्पाला निरोप

September 21, 2026
Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.