व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, May 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळात जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर दोन अपघात ; देहूरोड आणि कामशेत येथील अपघातांमध्ये कार पलटी

देहूरोड परिसरात पहाटे झालेल्या अपघातात दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत, तर कामशेत येथील घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 29, 2025
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Two accidents on old Pune-Mumbai highway in Maval Car overturns at Dehu Road and Kamshet

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर आज ( दि. 29 ) सकाळपासून दोन वेगवेगळे अपघात झाले. देहूरोड आणि कामशेत परिसरात दोन्ही ठिकाणी कार पलटी झाल्याने अपघात घडले.

देहूरोड परिसरात पहाटे झालेल्या अपघातात दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत, तर कामशेत येथील घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पहिल्या अपघातात, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या एका कारने रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. भरधाव वेगातील या धडकेमुळे दोन्ही वाहने पलटी झाली. अपघातात जखमी झालेल्या दोघांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

दुसऱ्या घटनामध्ये, कामशेतजवळील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर मुंबईच्या दिशेने भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कार पलटी झाली. या अपघातात कुणीही जखमी झाले नाही. अपघातामुळे काही वेळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. ही घटना दुपारी सव्वा बाराच्या सुमारास घडली.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठरलेल्या वेळेत होणार ; सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल
– मोठी बातमी ! घरफोडीतील आरोपींचा पोलिसांवर गोळीबार ; सोमाटणे फाटा येथे पाठलाग सुरू असतानाचा थरार, आरोपी जेरबंद
– Lonavala Election : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने लोणावळ्यात घेतलेल्या ‘त्या’ एका निर्णयाचे राज्यभर होतंय कौतुक, विरोधकांनीही मानलं…


Previous Post

पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेप, वडगाव मावळ कोर्टाचा निकाल ; पीडित पत्नीने मृत्यूपूर्व दिलेला जबाब ठरला निर्णायक

Next Post

कार्ला-खडकाळा जिल्हा परिषद गट : आशाताई वायकर यांचा शिलाटणे गावभेट दौरा उत्साहात । Ashatai Waikar

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Karla Khadkala Zilla Parishad Group Ashatai Waikar Shilatne village visit tour is full of excitement

कार्ला-खडकाळा जिल्हा परिषद गट : आशाताई वायकर यांचा शिलाटणे गावभेट दौरा उत्साहात । Ashatai Waikar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP celebrates victory in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथे भाजप तर्फे विजयाचा जल्लोष !

May 6, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

राजीनाम्यांची खात्री न करता बरखास्तीचे आदेश… मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासक नियुक्तीला स्थगिती ; पणन मंत्र्यांचा निर्णय

May 5, 2026
Freight truck accident in front of Shubham Complex in Talegaon Dabhade

तळेगावमधील शुभम कॉम्प्लेक्स समोर मालवाहतूक ट्रकचा अपघात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली । Talegaon Dabhade

May 5, 2026
tenant Home Image

भाडेकरू ठेवताय ? आधी ही बातमी वाचा, ‘या’ एका चुकीमुळे 38 घरमालकांविरुद्ध गुन्हे दाखल

May 5, 2026
Shirgaon-Police-Station

शिरगाव ठाणे हद्दीतील दोन अवैध गावठी दारू अड्ड्यांवर पोलिसांचे छापे ; महिला आरोपींवर गुन्हे दाखल

May 5, 2026
Accident

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ओझर्डे गाव हद्दीत अपघात ; भरधाव कारची ट्रेलरला धडक, महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी

May 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.