व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

चांदखेड येथे आज सुवर्णा बाळासाहेब घोटकुले यांच्या प्रचाराचा होणार शुभारंभ !

ग्रामदैवताचे दर्शन घेऊन चांदखेड गणातील गावभेट दौऱ्याला होणार सुरूवात

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 28, 2026
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Suvarna Balasaheb Ghotkule campaign will begin today in Chandkhed Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यात सध्या पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मावळच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर सर्वच गट आणि गणांतील चित्र स्पष्ट झाले असून मावळमधील पाचही जिल्हा परिषद गट आणि दहाही पंचायत समिती गणातील उमेदवार प्रचारात गुंतलेले आहेत.

मावळ पंचायत समितीच्या दहा गणांपैकी महत्वाच्या अन् चर्चेत असलेल्या चांदखेड पंचायत समिती गणात भारतीय जनता पार्टी पक्षाच्या सुवर्णा बाळासाहेब घोटकुले या अधिकृत उमेदवार असून आज (बुधवार, दि. २८) चांदखेड येथे सुवर्णा बाळासाहेब घोटकुले यांच्या प्रचाराचा शुभारंभ होणार आहे.

दरम्यान निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच पक्ष नेतृत्वाने विश्वास दाखवून सुवर्णा बाळासाहेब घोटकुले यांना चांदखेड पंचायत समितीची उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे संपूर्ण चांदखेड गण सौ. घोटकुले यांनी यापूर्वीच पिंजून काढला होता. परंतु आता प्रत्यक्षात निवडणुकीत अधिकृत उमेदवार म्हणून आज त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे.

ग्रामदैवताचे दर्शन घेऊन चांदखेड गणातील त्यांच्या गावभेट दौऱ्याला सुरूवात होणार आहे. पहिल्या दिवशी चांदखेड, धामणे, बेबडओहळ आणि गोडुंब्रे या गावचा दौरा केला जाणार आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– चांदखेड पंचायत समिती गणाच्या उमेदवार सुनिता मनोज येवले यांच्या प्रचारार्थ आमदार सुनील शेळके यांची रॅली
– साहेबराव कारके हे मावळ पंचायत समितीचे उपसभापती होणार – आमदार सुनील शेळके
– कुसगांव बुद्रुक गटात राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रचाराचा शुभारंभ, आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भव्य रॅली
– कार्ला-खडकाळा गटाच्या विकासासाठी आशाताई वायकर यांचे गणरायाला साकडे !


dainik maval jahirat

Previous Post

Dipali Hulawale । कुसगाव खुर्द ते आहिरवडे गावापर्यंत दिपाली हुलावळे यांचा जोरदार प्रचार दौरा ; ग्रामस्थांनी दिला विजयाचा विश्वास

Next Post

महाराष्ट्राच्या राजकारणाला असलेला शाप ! दादा – आबा – साहेब … अनेक दिग्गजांनी घेतलीये अकाली एक्झिट

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Ajit Pawar RR Patil Pramod Mahajan Vilasrao Deshmukh Rajiv Satav Gopinath Munde Vinayak Mete Sudden Death

महाराष्ट्राच्या राजकारणाला असलेला शाप ! दादा - आबा - साहेब ... अनेक दिग्गजांनी घेतलीये अकाली एक्झिट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.