Dainik Maval News : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रचाराची सांगता होत असताना मावळ तालुक्यात एक मोठी घडामोड समोर आली आहे. टाकवे बुद्रुक येथे एका गाडीत (कारमध्ये) मोठी रक्कम सापडली असून ती जप्त करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने आज दि. ५/२/२०२६ रोजी टाकवे बु. येथून मारुती सुझुकी कंपनीच्या गाडी क्र. MH 14 KJ 9638 या गाडीमधून कैश रक्कम रु १२,६०,००० (बारा लाख साठ हजार ) रुपये जप्त केले आहे
ही रक्कम पुढील कार्यवाही साठी सील करून निवडणूक कार्यालयात जमा केली आहे, अशी माहिती भरारी पथक प्रमुख – प्रसार गुरव , कर व प्रशासकीय अधिकारी यांनी दिली.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– महाराष्ट्राच्या राजकारणाला असलेला शाप ! दादा – आबा – साहेब … अनेक दिग्गजांनी घेतलीये अकाली एक्झिट
– मावळची विकासरेखा हरवली ! मावळ विधानसभेच्या माजी आमदार रुपलेखा ढोरे यांचे अल्प आजाराने निधन
– महाराष्ट्राचे लाडके ‘दादा’ पंचतत्वात विलीन.. लाखो चाहते कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांना साश्रूनयनांनी अखरेचा निरोप
– Photo : अजित दादा पवार यांचे कधीही न पाहिलेले दुर्मिळ फोटो