व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत बस सुविधा ; आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून आठ वर्षांपासून उपक्रम

बारावीच्या विद्यार्थ्यांना नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या दिपाली दिपक हुलावळे, पंचायत समिती सदस्या रेश्मा राजु देवकर यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 10, 2026
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Free bus facility for students appearing for class 12th board exams Initiative for eight years through MLA Sunil Shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा केंद्राच्या वतीने घेण्यात येत असलेल्या बारावी परिक्षेसाठी कार्ला येथे परीक्षा केंद्र नसल्याने कार्ला येथील श्रीमती लाजवंती हंसराज ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स च्या विद्यार्थांंना पवना नगर येथील पवना जुनिअर कॉलेज येथे परीक्षेला जावे लागते.

Novel NIBR Ads

यात मुलींचे प्रमाण जास्त असल्याने या मुला-मुलींची गैरसोय न होता, वेळेत परीक्षेला पोहचता यावे, यासाठी मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून बारावीच्या विद्यार्थ्यांना मोफत बस सेवा उपलब्ध करुन देण्यात आली. गेल्या आठ वर्षापासून निरंतर ही सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. या बारावीच्या विद्यार्थ्यांना नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या दिपाली दिपक हुलावळे, पंचायत समिती सदस्या रेश्मा राजु देवकर यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

यावेळी मावळ राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल अध्यक्ष तानाजी भानुसघरे, नाणे मावळ युवक अध्यक्ष राजु देवकर, नाणे मावळ युवक राष्ट्रवादी काँग्रेस कार्याअध्यक्ष अमोल वायकर, प्राचार्य संजय वंजारे, भरत येवले, नंदू मोरे, चंद्रकांत भानुसघरे, संजय हुलावळे, उमेश इंगुळकर, प्रा. काजल गायकवाड, प्रा. सचिन हुलावळे, सागर हुलावळे, अतिश इंगवले यांच्यासह आमदार सुनिल शेळके युवा मंच सदस्य यावेळी उपस्थित होते.

तसेच या विद्यार्थ्यांना शालेय समिती अध्यक्ष विनायक अभ्यंकर, पालक सदस्य सोनबा गोपाळे, सरपंच उज्वला गायकवाड, उपसरपंच सागर जाधव व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक (मावळ तालुका) : अंतिम निकालानंतरची महत्वपूर्ण आकडेवारी, राष्ट्रवादीला आणि भाजपाला किती टक्के मतदान?
– लोणावळा जवळील टायगर पॉइंटच्या दरीत आढळला ‘त्या’ बेपत्ता तरूणीचा मृतदेह

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक (मावळ तालुका) : अंतिम निकालानंतरची महत्वपूर्ण आकडेवारी, राष्ट्रवादीला आणि भाजपाला किती टक्के मतदान?

Next Post

मावळ पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा ; भाजपाची २५ वर्षांची सत्ता उलथवून टाकली

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Nationalist Congress flag hoisted on Maval Panchayat Samiti BJPs 25 year rule overturned

मावळ पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा ; भाजपाची २५ वर्षांची सत्ता उलथवून टाकली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Teachers

दिलासादायक निर्णय! ग्रामीण व दुर्गम भागात इयत्ता नववी-दहावीच्या वर्गांची एकत्रित पटसंख्या २० असेल तरीही मिळणार तीन शिक्षक

June 28, 2026
Threatening of journalists by public representatives will not be tolerated Maval Taluka Marathi Journalists' Association

लोकप्रतिनिधींकडून पत्रकारांना धमकावणे खपवून घेणार नाही ; मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचे प्रशासनाला निवेदन

June 28, 2026
Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

आमदार सुनील शेळके यांच्या मागणीला यश ; केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे निर्देश

June 28, 2026
Approval granted for permanent pictorial postal cancellation mark for Shrimant Mahadji Shinde Memorial Vadgaon Maval

वडगावच्या ऐतिहासिक वारशाचा राष्ट्रीय सन्मान ! श्रीमंत महादजी शिंदे स्मारकास कायमस्वरूपी चित्रमय टपाल शिक्क्यास मान्यता

June 27, 2026
Cancel the Pavana closed water channel project permanently

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाबाबत ३ जुलैला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक

June 27, 2026
MNS submits memorandum to Public Works Department regarding incomplete work on Karla Phata–Malavli road

कार्ला फाटा ते मळवली रस्त्याच्या अर्धवट कामासंदर्भात ‘मनसे’चे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन; आंदोलनाचा इशारा

June 26, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.