व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, August 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक (मावळ तालुका) : अंतिम निकालानंतरची महत्वपूर्ण आकडेवारी, राष्ट्रवादीला आणि भाजपाला किती टक्के मतदान?

एकूण २ लाख ३१६ पैकी १ लाख ५४ हजार ७४० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. (तर इलेक्शन ड्युटीवर असणाऱ्या अनेक मतदारांनी यापूर्वीच टपाली मतदान केले होते. निवडणूक निकालात या मतांची मोजणी करण्यात आली आहे)

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 9, 2026
in मावळकट्टा, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Pune Zilla Parishad and Panchayat Samiti Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी आज (दि. ९) संपन्न झाली. या मतमोजणीनंतर मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाचही गटात आणि पंचायत समितीच्या दहाही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. या निकालानंतर काही महत्वपूर्ण आकडेवारीकडे लक्ष टाकणे आवश्यक आहे.

मावळ तालुक्यात पाच जि.प. गट आणि दहा पं.स. गणांसाठी झालेले मतदान
– एकूण २ लाख ३१६ मतदारांपैकी पैकी १ लाख ५४ हजार ७४० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. (तर इलेक्शन ड्युटीवर असणाऱ्या अनेक मतदारांनी यापूर्वीच टपाली मतदान केले होते. निवडणूक निकालात या मतांची मोजणी करण्यात आली आहे)
– प्रत्येक मतदाराने जिल्हा परिषदेसाठी एक आणि पंचायत समितीसाठी एक अशी दोन मते दिली होती.
– एकूण ईव्हिएम वरील मतदान आणि टपाली मतदान अशा एकूण १ लाख ५४ हजार ९६७ मतदारांनी मतदान केले. प्रत्येक मतदाराने दोन मते दिली, अशी एकूण १५ जागांसाठी आणि 55 उमेदवार करिता (यामध्ये प्रत्येक जागेवर नोटा हा देखील एक पर्याय गृहित धरला आहे. प्रत्यक्षात ४० उमेदवार रिंगणात होते.) 3 लाख 9 हजार 934 मतदान झाले.

अंतिम निकाल :
– जिल्हा परिषदेच्या पाचही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (युतीचे) उमेदवार विजयी
– पंचायत समितीच्या दहाही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (युतीचे) उमेदवार विजयी

निकालाची आकडेवारी
– एकूण मतदानापैकी राष्ट्रवादी काँग्रेस (युती) च्या सर्व उमेदवारांना मिळून 1 लाख 87 हजार 436 इतके मतदान झाले.
– एकूण मतदानापैकी भारतीय जनता पार्टी (युती) च्या उमेदवारांना 1 लाख 13 हजार 487 इतके मतदान झाले.
– एकूण मतदानापैकी इतर (मविआ आणि अपक्ष आणि नोटा ) यांना 9011 इतके मतदान झाले.
– राष्ट्रवादी काँग्रेस (युतीला) ला एकूण मतदानाच्या 60.47 टक्के मतदान झाले.
– भारतीय जनता पार्टी  (युतीला) ला एकूण मतदानाच्या 36.61 टक्के मतदान झाले.
– मविआ, अपक्ष आणि नोटा यांना 2.90 टक्के मतदान झाले.

उमेदवारांबाबत आकडेवारी
– इंदुरी-वराळे जिल्हा परिषद गटातील निकाल हा अत्यंत चुरशीचा ठरला. यात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार अवघ्या 609 मतांनी विजयी झाला.
– टाकवे बुद्रुक-नाणे जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार हा सर्वाधिक मतांच्या फरकाने अर्थात 13,928 मतांनी विजयी झाला.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– लोणावळा जवळील टायगर पॉइंटच्या दरीत आढळला ‘त्या’ बेपत्ता तरूणीचा मृतदेह


dainik maval jahirat

Previous Post

मावळात २ लाख ३१६ मतदार बजावणार मतदानाचा हक्क ; मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे 5 गट तर पंचायत समितीच्या 10 जागा

Next Post

इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत बस सुविधा ; आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून आठ वर्षांपासून उपक्रम

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Free bus facility for students appearing for class 12th board exams Initiative for eight years through MLA Sunil Shelke

इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत बस सुविधा ; आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून आठ वर्षांपासून उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval BJP threatens Bakasur Bhagao agitation administration given seven-day deadline to fill potholes

मावळ भाजपाचा ‘बकासूर भागो’ आंदोलनाचा इशारा ; रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाला सात दिवसांची मुदत

August 12, 2026
issue of highly vulnerable villages in Maval has reached ministry rehabilitation of Patan village is confirmed

मावळच्या अतिधोकादायक गावांचा प्रश्न थेट मंत्रालयात धडकला ; पाटण गावचे पुनर्वसन निश्चित, इतर आठ गावांचे दहा दिवसांत सर्वेक्षण

August 12, 2026
Lonavala Kumar Chowk to Tiger Point road project PMRDA Abhijit Chaudhari MLA Sunil Shelke on-site inspection

लोणावळा कुमार चौक ते टायगर पॉईंट रस्त्याला मिळणार गती ; पीएमआरडीए आयुक्त अभिजीत चौधरी, आमदार सुनील शेळके यांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा

August 12, 2026
Traffic diversions for three hours on Connecting Link Missing Link of Mumbai-Pune Expressway

महत्वाची बातमी ! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘कनेक्टिंग लिंक’वर (मिसिंग लिंक) बुधवारी तीन तास वाहतूक बदल

August 11, 2026
Individual found in possession of cannabis apprehended within Lonavala Rural Police Station limits

Lonavala Police : लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत गांजा बाळगणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

August 11, 2026
Four youths from Maval Taluka Pune died in an accident on Pune-Satara highway at Shirwal

Shirwal Satara Road Accident : शिरवळ येथे पुणे-सातारा महामार्गावर झालेल्या अपघातात मावळातील चार युवकांचा मृत्यू

August 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.