व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, February 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव मावळमधील दिग्विजय मित्र मंडळ आयोजित रक्तदान शिबिरास व नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी येथील पिंपरी चिंचवड ब्लड बँक यांच्या माध्यमातून हे रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 12, 2026
in ग्रामीण, लोकल
Spontaneous response to blood donation camp eye check-up camp organized in Vadgaon Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वडगाव मावळ येथील दिग्विजय मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष ओंकार नितीन भांगरे यांच्या वाढदिवसानिमित्त (दि.८) रोजी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान व नेत्र तपासणी शिबिरास स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या रक्तदान शिबिराचे हे तिसरे वर्ष असून तब्बल 49 रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले.

पिंपरी येथील पिंपरी चिंचवड ब्लड बँक यांच्या माध्यमातून हे रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होते. तसेच चिंचवड येथील ईशा नेत्रालय यांच्यावतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर यावेळी आयोजित करण्यात आले यात असंख्य स्थानिक नागरिकांनी आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेतले व योग्य तो सल्ला घेतला.

वडगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा अबोलीताई ढोरे, उपनगराध्यक्ष सुनीलभाऊ ढोरे यांच्या शुभहस्ते या शिबिराचा शुभारंभ झाला. नगरसेवक अजय म्हाळसकर, विशाल वहिले, अजय भवार, सुनिता ढोरे, आकांक्षा वाघवले, पुनम भोसले यांनी या शिबिरास सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्रामदैवत पोटोबा महाराज देवस्थानचे मुख्य विश्वस्त किरणजी भिलारे, उद्योजक गणेशजी भेगडे, उद्योजक गणेश वहिले, उद्योजक विकी भोसले, दिलीपजी भिलारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या शिबिराचे आयोजन प्रशांत घुमटकर, प्रसाद भेगडे, श्रीधर भेगडे, केतन पोते, चेतन हुले, ऋषिकेश भोंडवे, साईराज खेंगले, यश नखाते, अजय देडे, आदित्य भेगडे, साई भांगरे, केतन हुले, श्रेयस दरेकर, ओम खेंगरे, दिनेश म्हाळसकर, ओमकार घारे, अजय जाधव, आणि अथर्व खेंगले यांनी केले.

” आपला जन्मदिवस हा कोणाच्या साठी तरी जीवनदायी किंवा खास असावा लोकांची सेवा यादिनी आपल्याकडून व्हावी हीच अपेक्षा मानत ठेवून दरवर्षी या शिबिराचे आयोजन केले जाते. “- असे या शिबिराचे मुख्य आयोजक ओंकार भांगरे यांनी मत मांडले.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– शेतजमिनीवर बांधकामासाठी अकृषक (एन.ए.) परवानगीची अट रद्द, बांधकाम आराखडा हीच परवानगी ; जमीन महसूल कायद्यात महत्त्वाची सुधारणा
– राज्यात लवकरच ७० हजार पदांची नोकरभरती, नव्या पद्धतीने होणार भरती ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
– महाशिवरात्रीसाठी श्री भीमाशंकर मंदिर बंद राहणार ; भव्य सभामंडप उभारणीचे काम व परिसर विकासकामे वेगात सुरू
– लोणावळ्यात नाश्त्यासाठी थांबला अन् फेरफटका मारायला गेला.. प्रसिद्ध कलाकाराच्या एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी मृत्यू


Previous Post

पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न ; एक हजार ३२ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Spontaneous response to blood donation camp eye check-up camp organized in Vadgaon Maval

वडगाव मावळमधील दिग्विजय मित्र मंडळ आयोजित रक्तदान शिबिरास व नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

February 12, 2026
Pune District Planning Committee meeting concluded under chairmanship of Guardian Minister Sunetra Pawar

पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न ; एक हजार ३२ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता

February 12, 2026
From Congress dominance to BJP Supda Saaf complete history of Maval Panchayat Samiti Pune Zilla Parishad

६३ वर्षांचा राजकीय पट : काँग्रेसच्या वर्चस्वापासून भाजपाचा ‘सुपडा साफ’पर्यंत.. मावळ पंचायत समिती व जिल्हा परिषदेचा संपूर्ण इतिहास

February 12, 2026
Ramdas Shete elected unopposed as president of Amble Cooperative Society felicitated by village deity

आंबळे सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी रामदास शेटे बिनविरोध ; ग्रामदैवताच्या साक्षीने सत्कार, मान्यवरांकडून शुभेच्छा

February 12, 2026
land lands image

शेतजमिनीवर बांधकामासाठी अकृषक (एन.ए.) परवानगीची अट रद्द, बांधकाम आराखडा हीच परवानगी ; जमीन महसूल कायद्यात महत्त्वाची सुधारणा

February 12, 2026
Accident

भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक ; सोमाटणे फाटा येथील भीषण अपघातात तरूणाचा मृत्यू

February 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.