व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, April 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव मावळ येथील राजे शिवछत्रपती जयंती महोत्सव २०२६ समिती अध्यक्षपदी कुलदीप ढोरे, कार्याध्यक्षपदी संतोष भिलारे

महोत्सवाचे हे ४७ वे वर्ष असून तिथीप्रमाणे शिवजयंतीचे आयोजन ३ ते ६ मार्च या दरम्यान ४ दिवसीय होणार आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 14, 2026
in लोकल, मावळकट्टा, शहर
Raje Shiv Chhatrapati Jayanti Festival 2026 Committee at Vadgaon Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वडगाव मावळ येथे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे आयोजन प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही करण्यात आले असून, वडगाव मावळ येथे उत्सव नियोजनासाठी संयोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी संयोजन समिती आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी राजे शिव छत्रपती जयंती महोत्सवाचे संस्थापक आणि तीर्थक्षेत्र श्री पोटोबा देवस्थान संस्थानचे विश्वस्त भास्करराव म्हाळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुलदीप ढोरे यांची अध्यक्षपदी तर संतोष भिलारे यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.

मावळते अध्यक्ष अतिश ढोरे , वडगांव शहर भाजपा अध्यक्ष संभाजीराव म्हाळसकर , नगरसेवक अनंता कुडे , नगरसेवक संदीप म्हाळसकर , मा. नगरसेवक भूषण मुथा , कल्पेश भोंडवे , गणेश तांबे , अतुल म्हाळसकर , अमोल ठोंबरे , राजेंद्र विकी म्हाळसकर , संतोष भालेराव , प्रवीण पाटोळे, युवराज म्हाळसकर , गणेश भोर , विकी म्हाळसकर, सुयश म्हाळसकर , शुभम उंबरकर, ओम कडू , केदार बवरे , आकाश पंडित आदींच्या उपस्थितीत निवड जाहीर करण्यात आली.

महोत्सवाचे हे ४७ वे वर्ष असून तिथीप्रमाणे शिवजयंतीचे आयोजन ३ ते ६ मार्च या दरम्यान ४ दिवसीय होणार असून , या माध्यमातून वडगांव येथील ज्येष्ठ नागरिक , महिला भगिनी , युवक आणि लहान मुलांसाठी विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन तसेच छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक असे थाटामाटात नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती नवनिर्वाचित अध्यक्ष कुलदीप ढोरे यांनी दिली.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– शेतजमिनीवर बांधकामासाठी अकृषक (एन.ए.) परवानगीची अट रद्द, बांधकाम आराखडा हीच परवानगी ; जमीन महसूल कायद्यात महत्त्वाची सुधारणा
– राज्यात लवकरच ७० हजार पदांची नोकरभरती, नव्या पद्धतीने होणार भरती ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
– महाशिवरात्रीसाठी श्री भीमाशंकर मंदिर बंद राहणार ; भव्य सभामंडप उभारणीचे काम व परिसर विकासकामे वेगात सुरू
– लोणावळ्यात नाश्त्यासाठी थांबला अन् फेरफटका मारायला गेला.. प्रसिद्ध कलाकाराच्या एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी मृत्यू


Previous Post

महाशिवरात्री निमित्त PMPML कडून मावळातील श्री क्षेत्र घोरवडेश्वर इथे जाण्यासाठी रविवारी विशेष बससेवा

Next Post

मावळ तालुक्यातील ‘ही’ प्रसिद्ध शिवमंदिरे प्रत्येक शिवभक्ताने आयुष्यात एकदा तरी नक्की पाहावीत, जाणून घ्या । Famous Shiva Temples in Maval Taluka

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Lord-Shankar-Temple-In-Maval-Taluka

मावळ तालुक्यातील 'ही' प्रसिद्ध शिवमंदिरे प्रत्येक शिवभक्ताने आयुष्यात एकदा तरी नक्की पाहावीत, जाणून घ्या । Famous Shiva Temples in Maval Taluka

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Farmers in Shivne area of ​​Maval suffer crop losses due to unseasonal rains

अवकाळी पावसामुळे मावळमधील शिवणे भागातील शेतकऱ्याचे शेतीचे नुकसान !

April 4, 2026
Now you wont have to wait six months for land survey land survey cases will be settled within 30 days

भूमि अभिलेख विभागातील भूकरमापक पद रद्द करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय ; त्याजागी ‘या’ नवीन पदाची निर्मिती

April 3, 2026
Majhi Ladki Bahin scheme

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीसाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

April 3, 2026
pune police

महत्वाची बातमी ! पुणे ग्रामीण जिल्ह्यात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी – वाचा नियमावली

April 3, 2026
CPI M protests in front of Tehsil office against domestic gas shortage maval

घरगुती गॅसचा तुटवडा, राज्यातील भोंदूबाबांचा सुळसुळाट विरोधात ‘माकप’चे मावळ तहसील कार्यालयासमोर आंदोलन

April 3, 2026
Four subject committees of Pune Zilla Parishad were appointed as chairmen Maval Velhe Haveli Indapur

पुणे जिल्हा परिषदेचे चार विषय समित्यांचे सभापती ठरले ; मावळ, राजगड, हवेली, इंदापूर तालुक्यांना मिळाला मान

April 3, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.