व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी वडगाव नगरपंचायत तर्फे वडगाव-कातवीतील महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन

सोमवार, दिनांक ९ मार्च रोजी वडगाव नगरपंचायत कार्यालयात सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत या आरोग्य तपासणी शिबीरास सुरुवात होणार आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 8, 2026
in लोकल, शहर
health-camp

File Image


Dainik Maval News : वडगाव नगरपंचायत आणि विघ्नहर्ता हाॅस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वडगाव कातवी शहरातील महिला भगिनींसाठी एकदिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

सोमवार, दिनांक ९ मार्च रोजी वडगाव नगरपंचायत कार्यालयात सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत या आरोग्य तपासणी शिबीरास सुरुवात होणार आहे. यावेळी अनेक आजारांवर मोफत तपासणी होणार आहेत. यात ईसीजी, हिमोग्लोबिन, किडनी, लिव्हर, बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल, X -Ray, डोळे, कान, नाक, घसा इत्यादी आजारांवर विनामूल्य तपासणी होणार असल्याची माहिती नगराध्यक्षा अबोली मयूर ढोरे यांनी दिली आहे.

तसेच आरोग्य शिबिरात तपासणीसाठी येणाऱ्या प्रत्येक महिलेकरिता कॅल्शियम आणि IRON FOLIC TABLET देण्यात येतील. तसेच नागरिकांना शासनाकडून अनेक हितकारक शासकीय योजनांच्या माध्यमातून आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून आयुष्यमान भारत कार्ड काढण्यात येईल त्यासाठी कागदपत्रे – आधारकार्ड, आधारकार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर, चालू असलेले रेशन कार्ड आवश्यक असणार आहे तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती मुख्याधिकारी डॉ प्रविण निकम यांनी केली आहे.

तरी वडगाव कातवी शहरातील सर्व माता महिला भगिनींनी या आरोग्य शिबीराचा विनामूल्य लाभ घ्यावा असे वडगाव नगरपंचायतीच्या वतीने सभापती महिला व बालकल्याण समिती सुनीता ढोरे आवाहन केले आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरिता नोंदणी आणि आवेदनपत्र भरण्यासाठी मुदतवाढ ; ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार अर्ज
– मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी शिंदे यांचा राजीनामा ! जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सोपविला राजीनामा
– वाहतूकीचे नियम मोडणारे, गाडीला काळ्या काचा – फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या वाहन चालकांवर वडगाव मावळ पोलिसांची कारवाई
– पुणे – लोणावळा रेल्वे प्रवास होणार सुसाट.. प्रवाशांचा वेळ वाचणार ; रेल्वे विभागाचा मास्टर प्लॅन – वाचा सविस्तर


Previous Post

महत्वाची बातमी ! राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांची नोंद सात बारा उताऱ्यावर होणार

Next Post

मावळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचा पहिला टप्पा ; चांदखेड येथे ७० आदिवासी नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र वाटप

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
First phase of Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan in Maval

मावळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचा पहिला टप्पा ; चांदखेड येथे ७० आदिवासी नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

First phase of Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan in Maval

मावळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचा पहिला टप्पा ; चांदखेड येथे ७० आदिवासी नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र वाटप

March 8, 2026
health-camp

महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी वडगाव नगरपंचायत तर्फे वडगाव-कातवीतील महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन

March 8, 2026
Shet Panand will make 12 feet width of roads mandatory Registration of plot of land will now also be done on Satbara

महत्वाची बातमी ! राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांची नोंद सात बारा उताऱ्यावर होणार

March 7, 2026
Talegaon Dabhade Municipal Council implements plastic ban campaign in the city

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून शहरात प्लॅस्टिक बंदी मोहिमेची अंमलबजावणी

March 7, 2026
Panchayat-Samiti-Maval

मावळ पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची सोमवारी होणार निवड ; ‘या’ दोन नावांवर शिक्कामोर्तब

March 7, 2026
Cemetery facilities will be set up from District Planning Committee DPC funds

जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निधीतून स्मशानभूमींच्या सुविधा उभारण्यात येणार

March 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.