व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, May 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

जयंत पाटलांच्या समर्थनार्थ युवक राष्ट्रवादी रस्त्यावर, शिंदे-फडणवीस सरकारविरोधात वडगावात निषेध आंदोलन – व्हिडिओ

राष्ट्रवादी युवक काँग्रेस मावळ तालुका यांच्या वतीने मावळ पंचायत समिती कार्यालय, वडगाव समोर निषेध आंदोलन करण्यात आले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 23, 2022
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, व्हिडिओ, शहर
Maval-NCP-Agitation

Photo : Mangesh Jadhav


“महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार्‍या सरकारचा धिक्कार असो… निर्लज्ज सरकारचा, विधानसभा अध्यक्षांचा निषेध असो… आमदार जयंत पाटीलसाहेब, आमदार सुनिल आण्णा शेळके, तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है…भ्रष्टाचारी सरकार हाय हाय..खोके सरकार हाय हाय…” अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्यावर केलेल्या निलंबनाच्या कारवाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस मावळ तालुका यांच्या वतीने मावळ पंचायत समिती कार्यालय, वडगाव समोर निषेध आंदोलन करण्यात आले.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

यावेळी अध्यक्ष मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस किशोर सातकर, आशिष ढोरे, अंकुश आंबेकर, रणजित हिंगे, समीर कदम, गणेश शिंदे, साजिद इनामदार, भारत अडीवळे, शिवनाथ पडवळ, शाम पवार, चेतन थोरवे, शुभम करवंदे, अक्षय जाधव आणि युवक कार्यकर्ते उपस्थित होते. मंगेश जाधव यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले. ( Nationalist Youth Congress Maval Taluka Agitation At Vadgaon Maval After Suspension of NCP MLA Jayant Patil )

अधिक वाचा –

– राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांचे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबन! सभागृहात मोठा गोंधळ, वाचा संपूर्ण प्रकरण
– ‘निधी देणार नसाल तर तसं सांगा, जाहीर सत्कार करतो’, तालुक्यातील विविध मागण्यांसाठी आमदार शेळके आक्रमक – व्हिडिओ


Previous Post

खोपोली एक्झिटजवळ भीषण अपघात, चालक जागीच ठार – व्हिडिओ

Next Post

पवना धरणग्रस्तांना न्याय मिळणार कधी? 57 वर्षांपासून प्रश्न प्रलंबित, आमदार शेळकेंनी अधिवेशन गाजवलं

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Pavana-Dam-Sunil-Shelke

पवना धरणग्रस्तांना न्याय मिळणार कधी? 57 वर्षांपासून प्रश्न प्रलंबित, आमदार शेळकेंनी अधिवेशन गाजवलं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Voter list mapping verification work underway under SIR program in Vadgaon Nagar Panchayat limits

वडगाव नगरपंचायत हद्दीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत मतदार यादी मॅपिंग व पडताळणीचे काम सुरू – नागरिकांना आवाहन

April 30, 2026
Basic training workshop for newly elected Zilla Parishad members concluded

ग्रामविकासामध्ये जिल्हा परिषद सदस्यांची भूमिका महत्त्वाची ; सदस्यांची विकासात्मक दृष्टी देईल ग्रामविकासाला नवी चालना

April 30, 2026
Transport Minister Pratap Sarnaik inspects Lonavala bus stand Maval

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून लोणावळा बसस्थानकाची पाहणी

April 30, 2026
Talegaon Dabhade Municipal Council starts pre-monsoon drain cleaning work

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामाला सुरूवात । Talegaon Dabhade

April 29, 2026
Dr Babasaheb Ambedkar residence anniversary celebrated with enthusiasm at Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासस्थान वर्धापन दिन उत्साहात साजरा

April 29, 2026
Aaple Sarkar Seva Kendra inaugurated at Talegaon Dabhade Municipal Council

लोकसेवा हक्क दिनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन । Talegaon Dabhade

April 29, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.