व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, August 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

Video : आठव्या मजल्यावरून पडल्याने एका महिलेचा मृत्यू, वडगाव मावळ परिसरातील कातवी येथील घटना

इमारतीच्या आठव्या मजल्यावरून पडल्याने ३४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. वडगाव मावळ परिसरातील कातवी येथे शनिवारी (दि. ९ मे) रोजी दुपारी ही घटना घडली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 11, 2026
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, व्हिडिओ, शहर
woman died after falling from eighth floor incident at Katvi in ​​Vadgaon Maval area

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : इमारतीच्या आठव्या मजल्यावरून पडल्याने ३४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. वडगाव मावळ परिसरातील कातवी येथे शनिवारी (दि. ९ मे) रोजी दुपारी ही घटना घडली. प्रतिभा मनीष शंकर (रा. व्ही.टी.पी. अर्बन सोसायटी, तळेगाव एमआयडीसी रोड) असे मृत महिलेचे नाव आहे.

इमारतीतून खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. प्रत्यक्षदर्शींनी त्यांना उपचारासाठी प्रथम आंबी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तळेगाव येथील जनरल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी आत्महत्येची शक्यता वर्तवली आहे. मात्र तपासाअंती नेमके कारण कळेल, असेही स्पष्ट केले आहे. दरम्यान याप्रकरणी एक व्हिडिओ व्हायरल होत असून यात संबंधित महिला कोसळताना दिसत आहे.

यामध्ये संबंधित महिला पडत असताना पतीने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला आणि थोडा वेळ प्रतिभा यांचा हात धरून ठेवला होता, असे दिसते. त्यांची मुलेही त्यावेळी गॅलरीत होती. परंतु वाचविण्याचा प्रयत्न सुरू असतानाच पती आणि मुलांसमोर प्रतिभा शंकर खाली कोसळल्या आणि मृत पावल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dainik Maval दैनिक मावळ (@dainikmaval)

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पवना शिक्षण संकुलात दहावीच्या परीक्षेत मुलींचीच बाजी ; वारु येथील अबोली निंबळे ९६ टक्के गुणांसह केंद्रात व शाळेत प्रथम
– तळेगाव दाभाडे येथील कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा दिल्ली येथे शैक्षणिक दौरा
– इयत्ता बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षांसाठी १५ मे पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरण्याचे आवाहन ; ‘लेट फी’सह ‘या’ तारखेपर्यंत फॉर्म भरता येणार
– विद्यार्थ्यांना इस्रोसह अमेरिकेतील नासा केंद्राला भेटीची मिळणार संधी ; ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ उपक्रमाला शासनाची मान्यता


dainik maval jahirat

Previous Post

लोणावळा ग्रामीण हद्दीत पवना डॅम परिसरात झालेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंनी घेतली प्रशासनाची बैठक

Next Post

देहूरोड सामूहिक बलात्कार प्रकरण : चार नराधमांना दुहेरी जन्मठेपेची कठोर शिक्षा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Jail-And-Court

देहूरोड सामूहिक बलात्कार प्रकरण : चार नराधमांना दुहेरी जन्मठेपेची कठोर शिक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval BJP threatens Bakasur Bhagao agitation administration given seven-day deadline to fill potholes

मावळ भाजपाचा ‘बकासूर भागो’ आंदोलनाचा इशारा ; रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाला सात दिवसांची मुदत

August 12, 2026
issue of highly vulnerable villages in Maval has reached ministry rehabilitation of Patan village is confirmed

मावळच्या अतिधोकादायक गावांचा प्रश्न थेट मंत्रालयात धडकला ; पाटण गावचे पुनर्वसन निश्चित, इतर आठ गावांचे दहा दिवसांत सर्वेक्षण

August 12, 2026
Lonavala Kumar Chowk to Tiger Point road project PMRDA Abhijit Chaudhari MLA Sunil Shelke on-site inspection

लोणावळा कुमार चौक ते टायगर पॉईंट रस्त्याला मिळणार गती ; पीएमआरडीए आयुक्त अभिजीत चौधरी, आमदार सुनील शेळके यांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा

August 12, 2026
Traffic diversions for three hours on Connecting Link Missing Link of Mumbai-Pune Expressway

महत्वाची बातमी ! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘कनेक्टिंग लिंक’वर (मिसिंग लिंक) बुधवारी तीन तास वाहतूक बदल

August 11, 2026
Individual found in possession of cannabis apprehended within Lonavala Rural Police Station limits

Lonavala Police : लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत गांजा बाळगणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

August 11, 2026
Four youths from Maval Taluka Pune died in an accident on Pune-Satara highway at Shirwal

Shirwal Satara Road Accident : शिरवळ येथे पुणे-सातारा महामार्गावर झालेल्या अपघातात मावळातील चार युवकांचा मृत्यू

August 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.