व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, May 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अलिशान कारमधून गांजा घेऊन जात असलेल्या आरोपीस उर्से टोल प्लाझा येथून घेतले ताब्यात

ओसामा रईस अहमद (वय २७ वर्षे, रा. एफ ५ जोहरी फार्म नुरनगर जामिया नगर ओखला, दक्षिण दिल्ली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 11, 2026
in लोकल, ग्रामीण, शहर
Crime

File Photo : Crime


Dainik Maval News : बेकायदेशीररित्या गांजा बाळगल्या बाळगल्याप्रकरणी २७ वर्षीय व्यक्तीस अटक करण्यात आली. ही कारवाई बुधवारी (दि. ६ मे) रोजी रात्री पाऊणे अकरा वाजताच्या सुमारास शिरगाव पोलीस स्टेशन हद्दीत उर्से टोल प्लाझा जवळ करण्यात आली.

ओसामा रईस अहमद (वय २७ वर्षे, रा. एफ ५ जोहरी फार्म नुरनगर जामिया नगर ओखला, दक्षिण दिल्ली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर शिरगाव पोलीस ठाण्यात गु.र.नं. १३६/२०२६ नुसार एनडीपीएस कायदा १९८५ कलम ८ (क) २० (ब) (IT) (अ) २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दिपांशु ठकराल (वय ३४ वर्षे) इंटेलिजन्स ऑफिसर (डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स (ड), पुणे प्रादेशिक यनिट) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीच्या ताब्यात एकुण ७५,००० रूपये किंमतीचा ७२ ११ ग्रॅम वजनाचा गांजा (हायड्रोफोनिक ) बेकायदेशीररित्या जवळ बाळगताना मिळून आला. त्याची ऑडी कार (नं एमएच ०४ एचएम ५२५४) असा एकुण १० लाख ७५,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास पोउपनि पारखे हे करीत आहेत.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पवना शिक्षण संकुलात दहावीच्या परीक्षेत मुलींचीच बाजी ; वारु येथील अबोली निंबळे ९६ टक्के गुणांसह केंद्रात व शाळेत प्रथम
– तळेगाव दाभाडे येथील कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा दिल्ली येथे शैक्षणिक दौरा
– इयत्ता बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षांसाठी १५ मे पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरण्याचे आवाहन ; ‘लेट फी’सह ‘या’ तारखेपर्यंत फॉर्म भरता येणार
– विद्यार्थ्यांना इस्रोसह अमेरिकेतील नासा केंद्राला भेटीची मिळणार संधी ; ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ उपक्रमाला शासनाची मान्यता


Previous Post

देहूरोड सामूहिक बलात्कार प्रकरण : चार नराधमांना दुहेरी जन्मठेपेची कठोर शिक्षा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crime

अलिशान कारमधून गांजा घेऊन जात असलेल्या आरोपीस उर्से टोल प्लाझा येथून घेतले ताब्यात

May 11, 2026
Jail-And-Court

देहूरोड सामूहिक बलात्कार प्रकरण : चार नराधमांना दुहेरी जन्मठेपेची कठोर शिक्षा

May 11, 2026
woman died after falling from eighth floor incident at Katvi in ​​Vadgaon Maval area

Video : आठव्या मजल्यावरून पडल्याने एका महिलेचा मृत्यू, वडगाव मावळ परिसरातील कातवी येथील घटना

May 11, 2026
Neelam Gorhe held an administration meeting regarding rape of a minor girl in Pawana Dam area ​​Lonavala

लोणावळा ग्रामीण हद्दीत पवना डॅम परिसरात झालेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंनी घेतली प्रशासनाची बैठक

May 11, 2026
Sainath Varghade from Ardav Maval has passed 10th exam after 26 years by solving English subject

‘इंग्रजी’ भाषेवर जिद्दीने केली मात ! तब्बल २६ वर्षानंतर आर्डव गावचे ‘साईनाथभाऊ’ झाले दहावी पास

May 10, 2026
Bhumi Pujan of new building of Shri Dnyaneshwar Vidyaniketan School Ajivali Javan

आजिवली येथील श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन शाळेच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न

May 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.