व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, August 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना यश ; आंध्रा धरण पाणी प्रकल्पासाठी साडेतीन एकर जागा नगरपरिषदेला हस्तांतरित

या प्रकल्पामुळे तळेगाव शहरातील पाणीटंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात दूर होण्यास मदत होणार असून, नागरिकांना नियमित आणि स्वच्छ पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 4, 2026
in लोकल, ग्रामीण, शहर
MLA Sunil Shelke efforts land transferred to talegaon nagarparishad for Andhra Dam water project

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : तळेगाव दाभाडे शहराच्या भविष्यातील पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या आंध्र धरण पाणी प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या फिल्टर प्लांट आणि पाण्याच्या टाकीसाठी लागणारी सुमारे साडेतीन एकर जागा “गुड ऑफ सर्व्हंट” संस्थेने नगरपरिषदेला उपलब्ध करून दिली असून, या जागेची सरकारी मोजणी रविवारी करण्यात आली.

आमदार सुनील शेळके यांच्या विशेष प्रयत्नातून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागला असून, शहराच्या वाढत्या लोकसंख्येला शुद्ध आणि मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याची माहिती नगराध्यक्ष संतोष दाभाडे यांनी दिली.

आंध्रा धरणातून तळेगाव शहरासाठी दरवर्षी ५.०९४ दशलक्ष घनमीटर पाण्याचे आरक्षण करण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत दररोज २२ दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा केला जाणार असून, १५ लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी आणि २० दशलक्ष लिटर क्षमतेचा अत्याधुनिक फिल्टर प्लांट उभारण्यात येणार आहे.

या प्रकल्पामुळे तळेगाव शहरातील पाणीटंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात दूर होण्यास मदत होणार असून, नागरिकांना नियमित आणि स्वच्छ पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे.

सोमवार दि. ३ ऑगस्ट रोजी झालेल्या सरकारी मोजणीवेळी “गुड ऑफ सर्व्हंट” संस्थेचे सचिव लाला सर, ॲड. सचिन नवले, नगरसेवक शिवाजी आगळे, निखिल भगत, सत्यम खांडगे, सूरज सातकर, प्रभुलाल तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

शहराच्या दीर्घकालीन पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, आगामी काळात या प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण करण्यावर भर दिला जाणार असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पुणे जिल्ह्यात सरासरीच्या १७९.९ टक्के पाऊस ; मावळ तालुक्यात सर्वाधिक १६८० मिलिमीटर पावसाची नोंद
– उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉपचे वाटप; मावळमधील ४५ अधिकाऱ्यांना लॅपटॉप
– ‘गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी’ … मावळ तालुक्यात भातशेतीचं स्वरुप प्रचंड बदललं


dainik maval jahirat

Previous Post

मुंढावरे, वळक, वाडीवळे येथील जिल्हा परिषद शाळांना आयएसओ मानांकन

Next Post

मराठी पत्रकार संघ मावळ तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी वाडेकर, कार्याध्यक्षपदी पवार, सचिवपदी विनोदे – पाहा संपूर्ण कार्यकारिणी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Marathi Journalist Sangh Maval Taluka New Executive Committee announced

मराठी पत्रकार संघ मावळ तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी वाडेकर, कार्याध्यक्षपदी पवार, सचिवपदी विनोदे - पाहा संपूर्ण कार्यकारिणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Marathi Journalist Sangh Maval Taluka New Executive Committee announced

मराठी पत्रकार संघ मावळ तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी वाडेकर, कार्याध्यक्षपदी पवार, सचिवपदी विनोदे – पाहा संपूर्ण कार्यकारिणी

August 4, 2026
MLA Sunil Shelke efforts land transferred to talegaon nagarparishad for Andhra Dam water project

आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना यश ; आंध्रा धरण पाणी प्रकल्पासाठी साडेतीन एकर जागा नगरपरिषदेला हस्तांतरित

August 4, 2026
ISO Rating of Zilla Parishad Schools in Mundhavare Valak Wadiwale village in maval taluka

मुंढावरे, वळक, वाडीवळे येथील जिल्हा परिषद शाळांना आयएसओ मानांकन

August 4, 2026
Cyber ​​security and anti-drug awareness campaign by Vadgaon Maval Police

Vadgaon Maval : वडगाव मावळ पोलिसांकडून सायबर सुरक्षा आणि अंमली पदार्थविरोधी जनजागृती

August 4, 2026
Alert issued for various districts in state heavy rain accompanied by lightning forecast for next five days

राज्यातील विविध जिल्ह्यांना अलर्ट जारी ; पुढील पाच दिवसांसाठी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज

August 2, 2026
Live 7-12 extracts distributed to farmers in Maval citizens benefited from Shivaji Maharaj Maharajswa Camp

मावळातील ३३७१ खातेदारांना जिवंत सातबारा वाटप ; छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचा ३३२९ नागरिकांनी घेतला लाभ

August 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.