व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, November 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

श्रीक्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त तुकाराम गाथेतील अभंग संख्येइतक्या वृक्षांची लागवड

‘वृक्षदाई प्रतिष्ठान’चा उपक्रम; वनमंत्री गणेश नाईक, आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 27, 2026
in पुणे, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
4538 trees planted total count of abhang contained in Tukaram Gatha In Dehu

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : तीर्थक्षेत्र देहूगाव येथील वृक्षदाई प्रतिष्ठानच्या वतीने संत तुकाराम महाराज यांच्या ३७५ व्या वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त तुकाराम गाथेतील अभंग संख्येइतक्या अर्थात ४,५३८ वृक्षांची लागवड (दि. २५ नोव्हेंबर) करण्यात आली. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, मावळ विधानसभेचे आमदार सुनील शेळके आदी मान्यवरांच्या हस्ते वृक्षलागवड उपक्रम पूर्ण करण्यात आला.

“वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे.. !” या जगद्गुरू तुकोबांच्या प्रसिद्ध अभंगवाणीला अनुसरून तब्बल १० एकर क्षेत्रावर ही वृक्षलागवड करण्यात येणार आहे. तुकाराम गाथेतील अभंगांच्या संख्येइतक्या ४,५३८ देशी वृक्षांची (७५ प्रजाती) लागवड करणारा हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी आणुि कौतुकास्पद आहे आहे.

याप्रसंगी वनमंत्री गणेश नाईक, आमदार सुनील शेळके यांच्या समवेत नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील, मा. उपमहापौर भरत नखाते, देहू नगरीच्या नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, आशिष ठाकरे, ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे, ह.भ.प. उमेश महाराज मोरे, उपनगराध्यक्ष योगेश काळोखे यांच्यासह अनेक नगरसेवक, पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– श्री एकविरा देवी मंदिर परिसरातील रस्ता रुंदीकरण, पायऱ्यांचे रुंदीकरण आदी विकासकामे लवकरच पूर्ण होणार ; जागेसाठी तत्काळ परवानगी देण्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचे आदेश
– पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवड ; मावळ तालुक्यातील ९१ शेतकऱ्यांना मिळणार शेततळे
– मावळ तालुक्यात अत्याधुनिक बस थांबे उभारण्यासाठी 1 कोटी 80 लाखांचा निधी ; आमदार सुनील शेळके यांनी मानले राज्य सरकारचे आभार


dainik maval jahirat

Previous Post

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांचा ‘महाराष्ट्राची कर्मयोगिनी’ पुरस्काराने होणार सन्मान

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

4538 trees planted total count of abhang contained in Tukaram Gatha In Dehu

श्रीक्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त तुकाराम गाथेतील अभंग संख्येइतक्या वृक्षांची लागवड

November 27, 2026
Sunetra Pawar first female Deputy Chief Minister of Maharashtra will be honored with Maharashtrachi Karmayogini award in maval

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांचा ‘महाराष्ट्राची कर्मयोगिनी’ पुरस्काराने होणार सन्मान

November 27, 2026
Development works in vicinity of Shri Ekvira Devi Temple including widening of roads stairs are set to be completed soon

श्री एकविरा देवी मंदिर परिसरातील रस्ता रुंदीकरण, पायऱ्यांचे रुंदीकरण आदी विकासकामे लवकरच पूर्ण होणार ; जागेसाठी तत्काळ परवानगी देण्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचे आदेश

November 27, 2026
Lohagad-Fort

संविधान दिनानिमित्त गुरुवारी किल्ले लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियान ; राज्यघटनेच्या उद्देशिकेचे होणार सामूहिक वाचन

November 26, 2026
4726 farmers in Pune district selected for farm ponds 91 farmers in Maval taluka

पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवड ; मावळ तालुक्यातील ९१ शेतकऱ्यांना मिळणार शेततळे

November 26, 2026
Overwhelming response from women to Ajit Jansamvad Vikas Abhiyan in Maval taluka

मावळमध्ये अजित जनसंवाद विकास अभियानाला महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

November 26, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.