व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, May 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा शहर पोलिसांची खंडाळा येथे मोठी कारवाई! 68 हजारांचा दारूसाठा जप्त

महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 65 (ई) अन्वेय ही कारवाई करण्यात आली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 31, 2022
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
Lonavla-City-Police-Station

Photo Courtesy : File Photo : Lonavla City Police Station


खंडाळा (शिवाजी पेठ) येथे अवैधरीत्या देशी आणि विदेशी दारूचा साठा करत त्याची विक्री करणार्‍या एका व्यक्तीवर लोणावळा शहर पोलिसांनी शुक्रवारी (30 डिसेंबर) रोजी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास कारवाई केली. या कारवाईत त्याच्याकडील तब्बल 68 हजार 220 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 65 (ई) अन्वेय ही कारवाई करण्यात आली. ( Lonavala city police seize illegal liquor stock at Khandala )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

खंडाळा पोलीस चौकीला नेमणूकीस असलेले लोणावळा शहरचे पोलीस हवालदार मयुर अबनावे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून अजय रामचंद्र जांभुळकर (वय 56 वर्षे रा शिवाजी पेठ खंडाळा,पुणे) यांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. जांभूळकर यांच्याकडे 52 प्रकारच्या देशी आणि विदेशी दारुच्या बाटल्या मिळून आल्या आहेत. त्या सर्वांची किंमत ही 68 हजार 220 रुपये असल्याचे लोणावळा शहर पोलिसांनी सांगितले. सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुजावर हे तपास करत आहेत.

अधिक वाचा –

– लोणावळा पोलिसांची धडक कारवाई, सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाचा वेहेरगाव येथील मटका अड्ड्यावर छापा; लाखोंचा मुद्देमाल जप्त
– कोथुर्णेच्या निर्भयाला न्याय द्या, मुख्यमंत्र्यांनी मदत करावी, अजितदादांची सभागृहात मागणी – पाहा व्हिडिओ
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स करिता मावळ तालुक्यात आरटीओचा मासिक दौरा


Previous Post

सुषमा बाफना यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वडगावमध्ये रक्तदान शिबिर

Next Post

अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना गुन्हेगारी, विकासकामांच्या मुद्यांवर आमदार सुनिल शेळके सभागृहात आक्रमक – व्हिडिओ

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
MLA-Sunil-Shelke

अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना गुन्हेगारी, विकासकामांच्या मुद्यांवर आमदार सुनिल शेळके सभागृहात आक्रमक - व्हिडिओ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Jail-And-Court

देहूरोड सामूहिक बलात्कार प्रकरण : चार नराधमांना दुहेरी जन्मठेपेची कठोर शिक्षा

May 11, 2026
woman died after falling from eighth floor incident at Katvi in ​​Vadgaon Maval area

Video : आठव्या मजल्यावरून पडल्याने एका महिलेचा मृत्यू, वडगाव मावळ परिसरातील कातवी येथील घटना

May 11, 2026
Neelam Gorhe held an administration meeting regarding rape of a minor girl in Pawana Dam area ​​Lonavala

लोणावळा ग्रामीण हद्दीत पवना डॅम परिसरात झालेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंनी घेतली प्रशासनाची बैठक

May 11, 2026
Sainath Varghade from Ardav Maval has passed 10th exam after 26 years by solving English subject

‘इंग्रजी’ भाषेवर जिद्दीने केली मात ! तब्बल २६ वर्षानंतर आर्डव गावचे ‘साईनाथभाऊ’ झाले दहावी पास

May 10, 2026
Bhumi Pujan of new building of Shri Dnyaneshwar Vidyaniketan School Ajivali Javan

आजिवली येथील श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन शाळेच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न

May 10, 2026
inspiring story of Seema pathare from Tung village After 17 years she achieved success in ssc exam with her son and nephew

तुंग गावातील सीमाताईंची प्रेरणादायी गाथा.. तब्बल १७ वर्षांनी मुलगा व पुतण्यासोबत दहावीची परीक्षा देत मिळविले घवघवीत यश

May 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.