पवना लेक परिसरात कॅम्पिंगमध्ये कुटुंबीयांसह नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. सुमारे दोनशेहून अधिक कॅम्पिंग असलेल्या पवनाधरण परिसरात नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
व्हिडिओ – बगीचा नाईट कॅम्पिंग (पवना लेक) ( New Year Welcomed By Tourists In Pavana Dam Area Maval Taluka Video )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– नववर्षाचे दणक्यात स्वागत! मावळ तालुक्यात पर्यटकांचा महापूर, पर्यटनस्थळी 2023 चे जल्लोषात वेलकम । Happy New Year 2023
– कोरोनाचा सर्वात घातक व्हेरिएंट समोर, लस घेतली असेल तरीही होऊ शकते लागण, वाचा अधिक