व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कामशेत ते मळवली रेल्वे स्टेशन दरम्यान मालगाडीच्या धडकेत अनोळखी वृद्धाचा मृत्यू

शनिवार (दिनांक 7 जानेवारी 2023) रोजी कामशेत ते मळवली रेल्वे स्टेशन दरम्यान झालेल्या रेल्वे अपघातात एका अनोळखी वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 10, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Crime

Photo Courtesy : File Photo / Crime


मावळ तालुक्यात आणखीन एका अपघाताची घटना समोर आली आहे. शनिवार (दिनांक 7 जानेवारी 2023) रोजी कामशेत ते मळवली रेल्वे स्टेशन दरम्यान झालेल्या रेल्वे अपघातात एका अनोळखी वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ( Elderly Man Dies By Hitting Goods Train Near Kamshet to Malavli Railway Station )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी, 7 जानेवारी रोजी दुपारी एक वाजण्यापूर्वी मळवली ते कामशेत रेल्वे स्टेशन दरम्यान रे.कि.नं. 137/18-20 DN लाईनवर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. वय अंदाजे 75 वर्षे असणाऱ्या या व्यक्तीचा धावती मालगाडी MSTB-CCH ची धडक बसून डोक्यात झालेल्या गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाला.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

मृत व्यक्तीचे वर्णन – अंगाने सडपातळ, उंची पाच फूट, रंगाने निमगोरा, चेहरा उभट, दात वरचे दोन शाबूत, ओठ – मध्यम आणि वय 75 वर्षे अंदाजे, डोळे काळे, कान मध्यम, नाक सरळ, कपाळ मोठे, दाढी पांढरी वाढलेली, मिशी पांढरी वाढलेली, डोक्याचे केस वरून अर्धवट टक्कल बाजूने बारीक पांढरे

मृत व्यक्तीच्या अंगात नेव्ही ब्लू रंगाचा हाफ स्वेटर, पांढऱ्या रंगाचा फुल भायाचा शर्ट, काळ्या रंगाचे नाईट पॅन्ट, चॉकलेटी रंगाची इनर अशा वर्णनाची व्यक्ती असून वरील वर्णनाच्या बेवारस मृताचे कोणी वारस अथवा व्यक्ती असेल तर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस हवालदार एस. ई. सावंत यांनी केले आहे.

अधिक वाचा –

– मोठी बातमी! पवना डॅममध्ये बुडून शिक्षकाचा मृत्यू
– अपघात ब्रेकिंग । देहूरोड रेल्वे स्टेशनजवळ अनोळखी महिलेचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू


Previous Post

मोठी बातमी! पवना डॅममध्ये बुडून शिक्षकाचा मृत्यू

Next Post

मावळ तालुक्यात 4 कोटी 46 लाखांच्या पाणी पुरवठा योजनांचे भूमीपूजन । Jal Jeevan Mission

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Groundbreaking-Tap-Water-Supply-Schemes

मावळ तालुक्यात 4 कोटी 46 लाखांच्या पाणी पुरवठा योजनांचे भूमीपूजन । Jal Jeevan Mission

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.