व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

स्तुत्य उपक्रम! बऊर गावात शासकीय योजनांबद्दल जाणीव जागृती कार्यक्रम

मावळ तालुक्यामधील बऊर गावामध्ये शासकीय सामाजिक सुरक्षा योजना जाणीव जागृती कार्यक्रम घेण्यात आला होता.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 25, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Government-Schemes-Awareness-Program

Photo : Sarika Shinde


मावळ तालुक्यामधील बऊर गावामध्ये शासकीय सामाजिक सुरक्षा योजना जाणीव जागृती कार्यक्रम घेण्यात आला होता. तळेगाव दाभाडे येथील हॅण्ड इन हॅण्ड इंडिया संस्था आणि सहासंखा (CSR) प्रकल्पाअंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला. ( Government Schemes Awareness Program In Baur Village of Maval Taluka By Hand in Hand India NGO Talegaon Dabhade )

शासकीय सामाजिक सुरक्षा योजना जाणीव जागृती कार्यक्रमाचा उद्देश हा ग्रामीण भागातील गरजू लोकांना केंद्र व राज्य शासनातर्फे राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांबाबत जनजागृती करून लाभार्थ्यांपर्यंत आवश्यक कागदपत्रे, तसेच अर्ज करण्याचे सरकारी ठिकाण या गोष्टींची जाणीव आणि पात्र लाभार्थ्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करणे हा आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

शासकीय सामाजिक सुरक्षा योजना जाणीव जागृती कार्यक्रमात आकाश लालगुडे, परमेश्वर कांबळे, अक्षदा लालगुडे आणि सोनम राणे यांनी शासकीय योजनांबद्दल माहिती दिली. यावेळी बऊर गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, जि. प. शाळा शिक्षिका, बचत गट सी.आर.पी. आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा – महागावातील ढालेवाडी येथे महिलांकरिता शिवणकाम कौशल्याचे प्रशिक्षण, कोर्स पूर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्रे वाटप

शासकीय सामाजिक सुरक्षा योजना जाणीव जागृती कार्यक्रमास हॅण्ड इन हॅण्ड इंडिया संस्थेकडून परमेश्वर कांबळे, ओमकार कुलकर्णी, मोहन सोनवणे, अक्षदा लालगुडे, सोनम राणे आणि अक्षय लालगुडे इत्यादी संस्था प्रतिनिधी उपस्थित होते. परमेश्वर कांबळे यांनी शासकीय सामाजिक सुरक्षा योजना जाणीव जागृती कार्यक्रमास सहभागी ग्रामस्थांचे, गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व संस्थेचे यांचे आभार मानले.

अधिक वाचा –

– शिवसम्राट प्रतिष्ठान वर्धापन दिन आणि स्व. भाऊ लायगुडे यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिर; उद्घाटक सुधाकर शेळकेंचेही रक्तदान
– मावळ तालुका हादरला! मावस भावाकडून अल्पवयीन बहिणीचे लैंगिक शोषण, गर्भवती राहिल्यानंतर प्रकार उघडकीस


dainik maval jahirat

Previous Post

श्रीगणेश जयंती । पुण्याच्या दगडूशेठ गणपती मंदिरात गणेश जन्म सोहळ्यानिमित्त आकर्षक आरास, भाविकांची तोबा गर्दी

Next Post

मोठी बातमी! केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातील ‘या’ 12 मान्यवरांचा समावेश

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Padma-Awards-2023

मोठी बातमी! केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातील 'या' 12 मान्यवरांचा समावेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.