व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, August 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोरवे शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा, विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचे ग्रामस्थांकडून तोंडभरुन कौतुक

मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरवे येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 27, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
ZP-School-Morave

Photo : Sarjerao Pakhre


मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरवे येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे आणि ध्वजाचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत आणि ध्वजगीताने ध्वजाला मानवंदना दिली गेली. तबला पेटीवर विद्यार्थ्यांनी मान्यवरांचे स्वागत गीत आणि शारदा स्तवन गाऊन मान्यवरांचे स्वागत केले. तसेच शाळेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

त्यानंतर विद्यार्थ्यांची भाषणे झाली. नंतर विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक क्रार्यक्रम झाला. यावेळी मान्यवर उपस्थित सरपंच सुनील शिंदे, उपसरपंच लिलाबाई गोणते , ग्रामपंचायत सदस्य विष्णू गाऊडसे, ग्रामपंचायत सदस्य आर्चणा भिकुले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनिषा घारे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष भिमराव वांजळे, तनिष्का प्रेरणा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अन्नपूर्णा पाखरे, सुवर्णा निपाणे, वैशाली घारे, भागवत शिंदे, शंकरराव गाऊडसे, माऊली गायकवाड, चंद्रकांत वांजळे, गणपत वांजळे, विठ्ठल घारे, पोलिस पाटील संतोष मानकर, ज्ञानेश्वर गाऊडसे, राजू शिंदे, नामदेव गाऊडसे, नंदु वांजळे, शिवाजी भिकुले, काशिनाथ घारे, शिवाजी घारे, पोपटराव गाऊडसे, गोविंद गाऊडसे, अंगणवाडी सेविका सुनंदा घारे, शकुंतला गोणते लहु गोणते, दगडू सुर्वे,किसन सुर्वे, विलास वांजळे इत्यादी मान्यवर व ग्रामस्थ तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ( Republic Day Celebrated At Zilla Parishad Primary School Morve In Maval Taluka )

ग्रामस्थांकडून विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात बक्षीसे देखील देण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक सर्जेराव पाखरे यांनी प्रास्ताविक भाषणं केले. सुत्रसंचलन शिक्षक शरद शिंदे यांनी केले, तर आभार किशोर शिंदे मानले. यानंतर विद्यार्थ्यांना गोड खाऊ देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

अधिक वाचा –

– परीक्षा पे चर्चा 2023 : पंतप्रधान मोदींनी दिला यशाचा गुरुमंत्र, वडगावमध्ये विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पाहिला कार्यक्रम
–संकल्प इंग्लिश स्कूल पवनानगर येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा, कांचन भालेराव यांच्या हस्ते ध्वजवंदन । Republic Day 2023


dainik maval jahirat

Previous Post

राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीतील केबल्स तसेच अनाधिकृत जाहिरात फलक काढून घेण्याचे आवाहन

Next Post

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य, राज्यातील 189 कैद्यांची कारागृहातून सुटका

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Jail-And-Court

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य, राज्यातील 189 कैद्यांची कारागृहातून सुटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval BJP threatens Bakasur Bhagao agitation administration given seven-day deadline to fill potholes

मावळ भाजपाचा ‘बकासूर भागो’ आंदोलनाचा इशारा ; रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाला सात दिवसांची मुदत

August 12, 2026
issue of highly vulnerable villages in Maval has reached ministry rehabilitation of Patan village is confirmed

मावळच्या अतिधोकादायक गावांचा प्रश्न थेट मंत्रालयात धडकला ; पाटण गावचे पुनर्वसन निश्चित, इतर आठ गावांचे दहा दिवसांत सर्वेक्षण

August 12, 2026
Lonavala Kumar Chowk to Tiger Point road project PMRDA Abhijit Chaudhari MLA Sunil Shelke on-site inspection

लोणावळा कुमार चौक ते टायगर पॉईंट रस्त्याला मिळणार गती ; पीएमआरडीए आयुक्त अभिजीत चौधरी, आमदार सुनील शेळके यांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा

August 12, 2026
Traffic diversions for three hours on Connecting Link Missing Link of Mumbai-Pune Expressway

महत्वाची बातमी ! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘कनेक्टिंग लिंक’वर (मिसिंग लिंक) बुधवारी तीन तास वाहतूक बदल

August 11, 2026
Individual found in possession of cannabis apprehended within Lonavala Rural Police Station limits

Lonavala Police : लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत गांजा बाळगणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

August 11, 2026
Four youths from Maval Taluka Pune died in an accident on Pune-Satara highway at Shirwal

Shirwal Satara Road Accident : शिरवळ येथे पुणे-सातारा महामार्गावर झालेल्या अपघातात मावळातील चार युवकांचा मृत्यू

August 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.