व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, June 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

परीक्षा पे चर्चा 2023 : पंतप्रधान मोदींनी दिला यशाचा गुरुमंत्र, वडगावमध्ये विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पाहिला कार्यक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवार, दिनांक 27 जानेवारी) दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये ‘ परीक्षा पे चर्चा 2023 ’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 27, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, देश-विदेश, लोकल, शहर
Pariksha-Pe-Charcha-2023

Photo : Ananta Kude


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवार, दिनांक 27 जानेवारी) दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये ‘ परीक्षा पे चर्चा 2023 ’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. हा कार्यक्रम देशभरातील लाखो विद्यार्थ्यांनी ऑनलाईन माध्यमातून पाहिला. मावळ तालुक्यातील वडगाव येथील शाळांमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी पंतप्रधान मोदींचे परीक्षाविषयक आणि जीवनविषयक मार्गदर्शन ऑनलाईन माध्यमातून घेतले. ( PM Modi Gave Gurumantra To 38 Lakh Students Vadgaon Maval Student Attend Pariksha Pe Charcha 2023 Via Online )

Novel NIBR Ads

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

वडगाव मधील न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, रमेशकुमार सहानी इंग्लिश मिडियम स्कूल या दोन्ही ठिकाणी शासनाच्या आदेशानुसार हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना लाईव्ह पाहता आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना स्थानिक विद्यार्थी आणि शिक्षक यांना सुद्धा अभ्यासपूर्वक अनुभव ऐकायला पाहायला मिळाले.

यावेळी वडगाव भाजपाचे शहर अध्यक्ष अनंता कुडे, मा सभापती गुलाबराव म्हाळसकर, कार्याध्यक्ष प्रसाद पिंगळे, माजी सरपंच नितीन कुडे, संभाजी म्हाळसकर, युवक अध्यक्ष विनायक भेगडे, नगरसेवक किरण म्हाळसकर, नगरसेकर रवींद्र म्हाळसकर, भूषण मुथा, मकरंद बवरे, हरीश दानवे आदींसह शाळेचे अध्यक्ष राजेंद्र म्हाळसकर, शिक्षक लक्ष्मणराव आगळमे, शिक्षिका शोभा सूर्यवंशी तसेच अनेक शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( PM Modi Gave Gurumantra To 38 Lakh Students Vadgaon Maval Student Attend Pariksha Pe Charcha 2023 Via Online )

अधिक वाचा –

Novel NIBR Ads

– मावळकट्टा । लोणावळा-खंडाळा येथील शिवकालीन अज्ञात व्यक्तीची ‘ही’ समाधी-छत्री अभ्यासकांचे वेधतेय लक्ष
– मावळ तालुक्यातील आदिवासी कुटुंबाला परभणीत मारहाण, जीव मुठीत धरून गावी परतले – पाहा व्हिडिओ


dainik maval jahirat

Previous Post

मावळकट्टा । लोणावळा-खंडाळा येथील शिवकालीन अज्ञात व्यक्तीची ‘ही’ समाधी-छत्री अभ्यासकांचे वेधतेय लक्ष

Next Post

राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीतील केबल्स तसेच अनाधिकृत जाहिरात फलक काढून घेण्याचे आवाहन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Unauthorized-Advertisement-Hoardings

राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीतील केबल्स तसेच अनाधिकृत जाहिरात फलक काढून घेण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Approval granted for permanent pictorial postal cancellation mark for Shrimant Mahadji Shinde Memorial Vadgaon Maval

वडगावच्या ऐतिहासिक वारशाचा राष्ट्रीय सन्मान ! श्रीमंत महादजी शिंदे स्मारकास कायमस्वरूपी चित्रमय टपाल शिक्क्यास मान्यता

June 27, 2026
Cancel the Pavana closed water channel project permanently

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाबाबत ३ जुलैला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक

June 27, 2026
MNS submits memorandum to Public Works Department regarding incomplete work on Karla Phata–Malavli road

कार्ला फाटा ते मळवली रस्त्याच्या अर्धवट कामासंदर्भात ‘मनसे’चे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन; आंदोलनाचा इशारा

June 26, 2026
Issue of traffic congestion at weekly market in Vadgaon Maval comes to fore

वडगाव मावळ येथील आठवडे बाजारातील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर

June 26, 2026
Complete roadworks before the Ashadhi Wari MLA Sunil Shelke demands during monsoon session

आषाढी वारीपूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आमदार सुनील शेळके यांची पावसाळी अधिवेशनात मागणी

June 25, 2026
Railway-Track

दापोडी, देहूरोड, मळवली स्थानकांवर ‘लूप लाइन’ टाकण्याचा निर्णय; मध्य रेल्वे प्रशासनाचा लाखो प्रवाशांना दिलासा

June 25, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.