व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, August 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य, राज्यातील 189 कैद्यांची कारागृहातून सुटका

केंद्रीय गृह मंत्रालयामार्फत विशिष्ट प्रवर्गाच्या कारागृहातील शिक्षा झालेल्या चांगल्या वर्तणुकीच्या आणि निकषानुसार पात्र बंद्यांना विशेष माफी देणे बाबत निकष ठरवण्यात आले होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 27, 2023
in देश-विदेश, महाराष्ट्र
Jail-And-Court

File Image


भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष निमित्त आणि देशाच्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालयामार्फत घालून देण्यात आलेल्या निकषाची पुर्तता केलेल्या राज्यातील कारागृहातील 189 बंद्यांची सुटका करण्यात आली आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयामार्फत विशिष्ट प्रवर्गाच्या कारागृहातील शिक्षा झालेल्या चांगल्या वर्तणुकीच्या आणि निकषानुसार पात्र बंद्यांना विशेष माफी देणे बाबत निकष ठरवण्यात आले होते. ( 189 Prisoners Released From Jails In State To Mark Amrit Mahotsav of Independence And Republic Day )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

त्यानुसार, अमरावती मध्यवर्ती कारागृहातील 12, औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह 11, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह 7, मुंबई मध्यवर्ती कारागृह 4, नागपूर मध्यवर्ती कारागृह 35, नाशिक मध्यवर्ती कारागृह 35, तळोजा मध्यवर्ती कारागृह 16, ठाणे मध्यवर्ती कारागृह 11, येरवडा मध्यवर्ती कारागृह 20, अकोला जिल्हा कारागृहातील 3, भंडारा 3, चंद्रपूर 2, कोल्हापूर 2 सिंधुदूर्ग 4, वर्धा 2, वाशिम 1, यवतमाळ जिल्हा कारागृहातील 1, औरगांबाद खुल्या कारागृहातील 13, पैठण खुले कारागृह 4, येरवडा खुले कारागृह 1, येरवडा महिला कारागृतील 2 असे एकूण 189 बंद्यांची सुटका करण्यात आली असल्याची माहिती कारागृह प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

अधिक वाचा –

– परीक्षा पे चर्चा 2023 : पंतप्रधान मोदींनी दिला यशाचा गुरुमंत्र, वडगावमध्ये विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पाहिला कार्यक्रम
– मावळकट्टा । लोणावळा-खंडाळा येथील शिवकालीन अज्ञात व्यक्तीची ‘ही’ समाधी-छत्री अभ्यासकांचे वेधतेय लक्ष


dainik maval jahirat

Previous Post

मोरवे शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा, विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचे ग्रामस्थांकडून तोंडभरुन कौतुक

Next Post

शिवसेवा प्रतिष्ठानकडून लोणावळा शहरातील 8 शाळांना प्राचीन भारताचा नकाशा भेट

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Map-Of-Ancient-India-To-Schools-In-Lonavala-City

शिवसेवा प्रतिष्ठानकडून लोणावळा शहरातील 8 शाळांना प्राचीन भारताचा नकाशा भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
Maval BJP threatens Bakasur Bhagao agitation administration given seven-day deadline to fill potholes

मावळ भाजपाचा ‘बकासूर भागो’ आंदोलनाचा इशारा ; रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाला सात दिवसांची मुदत

August 12, 2026
issue of highly vulnerable villages in Maval has reached ministry rehabilitation of Patan village is confirmed

मावळच्या अतिधोकादायक गावांचा प्रश्न थेट मंत्रालयात धडकला ; पाटण गावचे पुनर्वसन निश्चित, इतर आठ गावांचे दहा दिवसांत सर्वेक्षण

August 12, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.