तुंगार्ली गावचे ग्रामदैवत श्री जाखमाता देवी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सुनील ज्ञानदेव तावरे यांची निवड झाली आहे. दरवर्षी रंगपंचमी च्या दिवशी श्री जाखमाता देवीचा उत्सव उत्साहात साजरा होत असतो. यंदाच्या वर्षीची समिती विश्वस्त आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत निवडण्यात आली. ( Shree Jakhamata Devi Utsav Samiti Tungarli Sunil Taware Elected As President Read Committee List )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
श्री जाखमाता देवी उत्सव समिती खालीलप्रमाणे ;
अध्यक्ष – सुनील ज्ञानदेव तावरे
उपाध्यक्ष – उमेश प्रभाकर गायकवाड, सुनील सुदाम कुटे
खजिनदार – विजय इंगुळकर
सहखजिनदार – दत्तात्रेय अंभोरे
सेक्रेटरी – हरीलाल बोरकर
सहसेक्रेटरी – सूर्यकांत अंभोरे
सल्लागार – किसन मावकर, देविदास कुटे, गणेश इंगळे, नंदू देशमुख, अनिल खिल्लारे
अधिक वाचा –
– कोण होणार लोणावळ्याचे महागायक-महागायिका? गीत गायन स्पर्धेसाठी नोंदणीचे आवाहन, जाणून घ्या
– कान्हेफाटा जवळील श्री साईबाबा सेवाधाम इथे 12 दिवसीय ‘आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम’, मावळ-मुळशीतील 87 तरुण सहभागी