व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, May 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कोण होणार लोणावळ्याचे महागायक-महागायिका? गीत गायन स्पर्धेसाठी नोंदणीचे आवाहन, जाणून घ्या

आधार फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश पाठारे आणि प्रसिद्ध निवेदक गायक प्रदीप वाडेकर या कार्यक्रमाचे नियोजन करत असून इच्छुकांना दिनांक 2 मार्चपर्यंत नाव नोंदणी करता येणार आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 25, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Lonavla-singing-Competition

Photo Courtesy : Paradeep Wadekar


लोणावळा शहरातील ( Lonavala News ) भोंडे विद्यालयात येत्या दिनांक 12 मार्च रोजी, कोण होणार लोणावळ्याचे महागायक महागायिका? ही गीत गायन स्पर्धा होणार होणार आहे. लोणावळ्यांत प्रथमताच हौशी कलाकारांसाठी भव्य अशी गीत गायन स्पर्धेचे आयोजन आधार फाउंडेशनच्या वतीने होत असून यातील विजेत्यांना भव्य बक्षिसे दिली जाणार आहेत.

आधार फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश पाठारे आणि प्रसिद्ध निवेदक गायक प्रदीप वाडेकर या कार्यक्रमाचे नियोजन करत असून इच्छुकांना दिनांक 2 मार्चपर्यंत नाव नोंदणी करता येणार आहे. या स्पर्धेत विशेषता जेष्ठ कलाकार नागरिकांना संधी देण्याचे उद्देशाने 50 वर्षापुढील एका गटात स्पर्धा आणि पारितोषिके ठेवण्यात आले आहे. ( Lonavala City Song Singing Competition organized by Aadhaar Foundation )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

20 ते 50 गट आणि 50 वर्षापुढील एक गट अशी स्पर्धा असेल. यामध्ये दोन्ही गटात एक महागायक आणि एक महागायिका निवडली जाईल. हिंदी मराठी गीतामध्ये दोन निवड फेरीतून फायनलला ठराविक स्पर्धक असतील. स्पर्धा करोके ट्रक वर घेतली जाईल. प्रत्यक्ष लाईव्ह संगीतावर ज्यांना गायचे आहे, त्यांना आपले वादक आणावे लागणार आहे.

अंतिम फेरी व बक्षीस समारंभ बापूसाहेब भोंडे विद्यालयात होणार आहे. फायनल फेरीत पुण्यातील दिग्गज गायक मंडळी परीक्षक म्हणून उपस्थित असतील. लोणावळ्यातील या माहागायक महागायिका गायन स्पर्धेत सर्व कलाकारांनी भाग घ्यावा आणि रसिक प्रेक्षकांनी त्यांना प्रोत्साहांन देण्यासाठी 12 मार्चला कार्यक्रमाला उपस्तिथ रहावे असे, आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
नाव नोंदणीसाठी संपर्क – 9881024048 / 9923151770

अधिक वाचा –

– कान्हेफाटा जवळील श्री साईबाबा सेवाधाम इथे 12 दिवसीय ‘आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम’, मावळ-मुळशीतील 87 तरुण सहभागी
– वडगाव शहरातील बालगोपाळांसाठी स्तुत्य उपक्रम, अल्प दरात संस्कार वर्ग सुरु, वाचा अधिक


Previous Post

कान्हेफाटा जवळील श्री साईबाबा सेवाधाम इथे 12 दिवसीय ‘आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम’, मावळ-मुळशीतील 87 तरुण सहभागी

Next Post

अमृता सुराणा (लुणावत) यांना ग्लोकल युनिव्हर्सिटीकडून पीएचडी प्रदान

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Amruta-Surana-Lunawat

अमृता सुराणा (लुणावत) यांना ग्लोकल युनिव्हर्सिटीकडून पीएचडी प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; संत तुकाराम महाराज जन्मस्थान विकासासाठी ४१ कोटींच्या आराखड्यास शासनाची मान्यता

आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; संत तुकाराम महाराज जन्मस्थान विकासासाठी ४१ कोटींच्या आराखड्यास शासनाची मान्यता

May 18, 2026
Sant Tukaram Sugar Factory starts using Artificial Intelligence AI and Drone Technology for 2025-26 season

संत तुकाराम साखर कारखान्याकडून २०२५-२६ हंगामासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर सुरू

May 18, 2026
Spontaneous response of Vadgaonkar citizens to Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Camp

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास वडगावकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, विविध दाखल्यांचे वाटप

May 18, 2026
young Girl and Boy studying in Pune drowned in Shirota Dam near Lonavala Maval

पुणे येथे शिक्षण घेणाऱ्या तरूण तरूणीचा लोणावळा जवळील शिरोता धरणामध्ये बुडून मृत्यू

May 18, 2026
House listing and census process begins in Pune district

पुणे जिल्ह्यात घरसुचीकरण व गृहगणनेच्या प्रक्रियेला सुरुवात

May 17, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajasva Camp held at Talegaon Dabhade Municipal Council

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत ” छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर ” संपन्न

May 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.