आंबी येथील डी. वाय. पाटील संस्थेच्या संगणकशास्त्र विभागातील प्राध्यापिका अमृता विजय सुराणा ( लुणावत ) यांना ग्लोकल युनिव्हर्सिटी कडून ( Glocal University ) संगणकशास्त्र विषयात पीएचडी प्रदान करण्यात आली.
डिस्ट्रिब्युटेड टेक्नॉलॉजी ऑफ मशिन लर्निंग मेथड या विषयावर त्यांनी शोध निबंध सादर केला. डॉ. बी. के. सरकार आणि डॉ. पुजा शर्मा यांनी त्यांना मार्गदर्शन केले. ( Vadgaon Maval Amruta Surana Lunawat Awarded PhD From Golkal University )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– कोण होणार लोणावळ्याचे महागायक-महागायिका? गीत गायन स्पर्धेसाठी नोंदणीचे आवाहन, जाणून घ्या
– कान्हेफाटा जवळील श्री साईबाबा सेवाधाम इथे 12 दिवसीय ‘आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम’, मावळ-मुळशीतील 87 तरुण सहभागी