व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शिवदुर्गकडून वलवण इथे गाळात अडकलेल्या कासवांना जीवदान – व्हिडिओ

मावळ तालुक्यातील वलवण गावात सध्या तलावातील गाळ काढणे आणि इतर कामे सुरु आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 10, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, व्हिडिओ, शहर
Life-Give-To-Turtles

Photo Courtesy : Sunil Gaikwad


मावळ तालुक्यातील वलवण गावात सध्या तलावातील गाळ काढणे आणि इतर कामे सुरु आहेत. हीच कामे सुरु असताना शुक्रवार (दिनांक 10 मार्च) रोजी तलावातील गाळात दोन मोठी कासवे सापडली. वनखाते, लोणावळा नगरपालिका आणि शिवदुर्ग मित्र टीमने वलवण येथील धरणात सोडून या कासवांना जीवदान दिले.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

गोड्या पाण्यातील कासव Sweet Water Turtle या जातीच्या सुमारे 19 इंच व 16 इंच इतकी मोठी ही कासवे होती. यांचे आयुष्यमान 150 वर्षांपेक्षा जास्त असते. त्यामुळे यांचा आकार चांगला मोठा होतो. आदित्य पाळेकर, ओंकार पाळेकर, सुनिल पाळेकर यांच्या कामगारांना ही दोन्ही कासवे सापडली होती. ( Life Give To Turtles At Valvan Dam From Shivdurg Mitra Lonavala )

वनखात्याचे संदीप रामगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली, लोणावळा नगरपालिकेचे विजय साळवे, शिवदुर्ग मित्र, लोणावळाचे सुनिल गायकवाड, राजेंद्र कडु, अमोल सुतार, कपिल दळवी , सचिन तारे , टाटांचे सुरक्षा अधिकारी सतिष सगर यांनी दोन्ही कासवे सुरक्षीत धरणाच्या पाण्यात सोडून दिली.

अधिक वाचा –

– जखमी शिवभक्तांची खासदार बारणे, बाळा भेगडेंनी घेतली भेट; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मदतीचे आश्वासन
– स्तुत्य उपक्रम! ओव्हळे गावात महिलांसाठी कम्युनिटी हॉलचे उद्घाटन; डोणे गावात दूध शीतकरण केंद्राचे लोकार्पण


dainik maval jahirat

Previous Post

रावेतऐवजी शिवणेतील बंधाऱ्यातून पाणी उचला – खासदार श्रीरंग बारणे

Next Post

अर्थसंकल्पातून मावळ तालुक्याला काय मिळालं अन् काय राहिलं? लवकरच समजणार! आजी-माजी आमदार घेणार पत्रकार परिषद

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Bala-Bhegade-And-Sunil-Shelke

अर्थसंकल्पातून मावळ तालुक्याला काय मिळालं अन् काय राहिलं? लवकरच समजणार! आजी-माजी आमदार घेणार पत्रकार परिषद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
Court

कोविड काळातील जमीन व्यवहाराला सहा वर्षांनंतर पुन्हा वाचा; वाढलेल्या जमीनदरांच्या पार्श्वभूमीवर तक्रारींच्या मालिकेवर प्रश्नचिन्ह

September 7, 2026
As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.