व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, November 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

धक्कादायक! मावळ तालुक्यातील जाधववाडी धरणात 21 वर्षीय तरूणाचा बुडून मृत्यू

मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे गावाजवळील जाधववाडी धरणात एका 21 वर्षीय तरूणाचा बुडून मृत्यू झाला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 11, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Youth-Drowned-In-Maval

Photo Courtesy : Nilesh Garade


मावळ तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. मावळ तालुक्यातील नवलाख उंबरे गावाजवळील जाधववाडी धरणात एका 21 वर्षीय तरूणाचा बुडून मृत्यू झाला आहे. आज (शनिवार, 11 मार्च) रोजी ही दुर्दैवी घटना घडली. तळेगाव एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीतील ही घटना असल्याने या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ( 21 Years Old Youth Drowned In Jadhavwadi Dam At Navlak Umbre In Maval Taluka )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

हमूद अनारुद्दीन खान (वय 21) असे या मृत युवकाचे नाव आहे. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेची टीम आणि NDRF यांनी संयुक्तरित्या तरुणाच्या मृतदेहासाठी शोध मोहिम राबवली होती. वन्यजीव रक्षक मावळ संस्था निलेश संपतराव गराडे, गणेश निसाळ, भास्कर माळी, विकी दौंडकर, अविनाश कार्ले, कुंदन भोसले, शुभम काकडे, सार्थक घुले, अनिश गराडे, गणेश गायकवाड, गणेश ढोरे, कुणाल दाभाडे आदीजण या ऑपरेशनमध्ये सहभागी झाले होते.

अधिक वाचा –

– मावळमधील जखमी शिवभक्तांच्या उपचारासाठी तत्काळ निधी द्या; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे संबंधित विभागाला आदेश
– शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पात मावळमधील ‘या’ रस्त्यांना निधी; खासदार बारणेंनी मानले धन्यवाद!


dainik maval jahirat

Previous Post

मावळ तालुक्यातील ऐतिहासिक भडवली गावात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह शिवजयंती उत्साहात साजरी

Next Post

वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! माऊलींच्या आणि तुकोबांच्या पालखी मार्गाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार – गडकरी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Nitin-Gadkari-Palkhi-Marg

वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! माऊलींच्या आणि तुकोबांच्या पालखी मार्गाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार - गडकरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

No criminal tendencies will be tolerated in Pune city or district said DCM Sunetra Pawar

पुणे शहरासह जिल्ह्यात कोणतीही गुन्हेगारी प्रवृत्ती खपवून घेणार नाही- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार

November 27, 2026
4538 trees planted total count of abhang contained in Tukaram Gatha In Dehu

श्रीक्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त तुकाराम गाथेतील अभंग संख्येइतक्या वृक्षांची लागवड

November 27, 2026
Sunetra Pawar first female Deputy Chief Minister of Maharashtra will be honored with Maharashtrachi Karmayogini award in maval

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांचा ‘महाराष्ट्राची कर्मयोगिनी’ पुरस्काराने होणार सन्मान

November 27, 2026
Development works in vicinity of Shri Ekvira Devi Temple including widening of roads stairs are set to be completed soon

श्री एकविरा देवी मंदिर परिसरातील रस्ता रुंदीकरण, पायऱ्यांचे रुंदीकरण आदी विकासकामे लवकरच पूर्ण होणार ; जागेसाठी तत्काळ परवानगी देण्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचे आदेश

November 27, 2026
Lohagad-Fort

संविधान दिनानिमित्त गुरुवारी किल्ले लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियान ; राज्यघटनेच्या उद्देशिकेचे होणार सामूहिक वाचन

November 26, 2026
4726 farmers in Pune district selected for farm ponds 91 farmers in Maval taluka

पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवड ; मावळ तालुक्यातील ९१ शेतकऱ्यांना मिळणार शेततळे

November 26, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.