व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, August 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘पक्ष्यांना अन्नपाणी’, पवनमावळमधील दुर्गम भागातल्या मोरवे जिल्हा परिषद शाळेचा अनोखा उपक्रम

जागतिक चिमणी दिनाचे औचित्य (20 मार्च) साधून मावळ तालुक्यातील डोंगराळ भागात असलेल्या जिल्हा परिषद मोरवे शाळेकडून अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 21, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
zp-school-morave-village-Maval

Photo Courtesy : Sarjerao Pakhre


जागतिक चिमणी दिनाचे औचित्य (20 मार्च) साधून मावळ तालुक्यातील डोंगराळ भागात असलेल्या जिल्हा परिषद मोरवे शाळेकडून अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे. शाळेचे कार्यशील मुख्याध्यापक सर्जेराव पाखरे यांनी ‘पक्ष्यांना अन्नपाणी’ ही संकल्पना मांडून प्रत्येक विद्यार्थ्यांनी घरावर अथवा घराच्या परिसरात असलेल्या झाडावर मडके, प्लॅस्टिकचे किंवा इतर भांडे बांधून त्यामध्ये नियमित पाणी भरून ठेवणे, पक्ष्यांना धान्य ठेवणे आदी कृती करायला सांगितली. या अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठे कुतुहल निर्माण झाले आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

जागतिक चिमणी दिनी मोरवे शाळेत या अनोख्या उपक्रमाचे उद्घाटन पोलिस पाटील संतोष मानकर, लहु गोणते, दिपक फाटक, सोनु वांजळे, बाबू भिकुले, तनिष्का प्रेरणा प्रतिष्ठान च्या अध्यक्षा अन्नपूर्णा पाखरे इत्यादी उपस्थित होते. निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी या उपक्रमांमध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन मुख्याध्यापक सर्जेराव पाखरे यांनी यावेळी केले. ( World Sparrow Chimani Day Celebrated At Zilla Parishad School Morve Village In Pavanmaval Division Of Maval Taluka )

हेही वाचा – बालपण समृद्ध करणारी, चिऊताई…! तुझ्यासाठी दोन ओळी । World Sparrow Day

खरेतर मागील बारा वर्षांपासून सर्जेराव पाखरे हा उपक्रम राबवत आहेत. सध्या मोरवे शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या सर्जेराव पाखरे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेकडून अनेक उपक्रम राबवले जातात. त्यामुळे पाखरे यांना आजवर शासन आणि सामाजिक संस्थाकडून विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

अधिक वाचा –

– अवकाळीने आणली अवकळा! पवनमावळातील शिळींब, मोरवे, चावसर, तुंग गावांतील शेतकरी संकटात; वीट व्यावसायिकांचेही नुकसान
– PHOTO : मनीषा वाणी ठरल्या ‘सौभाग्यवती मावळ 2023’, तळेगावात ‘खेळ मांडियेला’ कार्यक्रमाला हजारो महिलांची उपस्थिती


dainik maval jahirat

Previous Post

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! लोणावळा ते अलिबाग एसटी बस सुरू, ‘या’ मार्गावरील बससेवाही पूर्ववत, पाहा वेळापत्रक

Next Post

वन्यजीवांसाठी स्वर्ग असलेला तालुका; मावळच्या पक्षी वैभवात आणखी एक मानाचा तुरा, नक्की वाचा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Red-Throated-Pipit-In-Maval-Taluka

वन्यजीवांसाठी स्वर्ग असलेला तालुका; मावळच्या पक्षी वैभवात आणखी एक मानाचा तुरा, नक्की वाचा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Issue of Patan landslide victims raised directly with Minister girish mahajan through Bala Bhegade initiative

पाटण दरडग्रस्तांचा प्रश्न थेट मंत्र्यांसमोर ; बाळा भेगडे यांच्या पुढाकाराने बाधितांना त्वरित मदत, सुरक्षित पुनर्वसनासाठी प्रशासनाला निवेदन

August 7, 2026
Vadgaon Maval Demand for installation of CCTV cameras an open gym at Morya Chowk in Dhorewada

वडगाव मावळ : ढोरेवाडा येथील मोरया चौकात सीसीटीव्ही कॅमेरे आणि ओपन जीम उभारण्याची मागणी

August 7, 2026
NCP protests in Talegaon Dabhade against alleged remarks made about DCM Sunetra Pawar

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित अपमानास्पद वक्तव्याचा तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

August 7, 2026
Setback for NCP in Talegaon Dabhade city Majnu Natekar councilor membership cancelled

तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला झटका ! मजनू नाटेकर यांचे नगरसेवक पद रद्द

August 7, 2026
Major achievement by Lonavala Police Stolen property seized accused arrested from Kalyan

लोणावळा पोलिसांची मोठी कामगिरी ; २.२९ लाखांचा चोरीचा मुद्देमाल जप्त, आरोपीला कल्याणमधून अटक

August 7, 2026
Shiv Sena takes an aggressive stance on Pimpri-Chinchwad water cut issue Pavana Dam is 100 pecent full

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?

August 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.