व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, July 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांची पक्षातून हकालपट्टी

बाळासाहेब चांदेरे हे मागील अनेक दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या गटाशी संलग्न राहुन कारभार करत असल्याचे समोर आल्याने पक्षाने कारवाई केल्याचे बोलले जात आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 21, 2023
in पुणे, ग्रामीण, शहर
balasaheb-chandere

Photo Courtesy : Team Dainik Maval


शिवसेनेचे (ठाकरे गट) पुणे जिल्ह्यातील जुणे जाणते नेते आणि मुळशी तालुक्यातील प्रमुख नेते असलेले बाळासाहेब चांदेरे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. याबाबतचे पत्रक पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आले आहे. ( Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray party Pune District Chief Balasaheb Chandere expulsion )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

पक्षाचे सचिव खासदार विनायक राऊत यांच्या सहीचे हे पत्र असून यात, ‘पुणे जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख श्री. बाळासाहेब चांदेरे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे माननीय शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. अशी माहिती मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.’ असे म्हटले आहे.

बाळासाहेब चांदेरे हे मागील अनेक दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या गटाशी संलग्न राहुन कारभार करत असल्याचे समोर आल्याने पक्षाने कारवाई केल्याचे बोलले जात आहे. चांदरे यांनी देखील आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्याची माहिती समोर येत आहे.

दैनिक मावळ – विशाल कुंभार (संपादक)

अधिक वाचा –
– देव तारी त्याला कोण मारी! खंडाळ्यात ट्रेकिंग दरम्यान दरीत कोसळलेल्या ओडिशाच्या ‘हरिश्चंद्र’ला रेस्क्यू टीम्सकडून जीवदान
– मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत भाजपा आणि काँग्रेसची युती? राज्यात होतेय चर्चा! एकूण 40 उमेदवार रिंगणात


dainik maval jahirat

Previous Post

तळेगावात पार पडला संतशिरोमणी श्री गोरोबाकाका यांचा 706वा पुण्यतिथी सोहळा

Next Post

तळेगाव दाभाडे इथे सर्वपक्षीय नेते पदाधिकाऱ्यांकडून स्वर्गीय खासदार गिरीष बापट यांना श्रद्धांजली

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Tributes-to-late-MP-Girish-Bapat

तळेगाव दाभाडे इथे सर्वपक्षीय नेते पदाधिकाऱ्यांकडून स्वर्गीय खासदार गिरीष बापट यांना श्रद्धांजली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala world-famous Lonavala Chikki receives GI Tag century-old tradition gains global recognition

लोणावळा येथील जगप्रसिद्ध “लोणावळा चिक्की”ला ‘जीआय टॅग’ ; शतकभराच्या परंपरेला मिळाली जागतिक ओळख

July 20, 2026
Tourist-Places-Maval-Taluka

रिमझिम पावसाने मावळचा निसर्ग फुलला ; निर्बंध हटल्यामुळे पवना, लोणावळा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी

July 20, 2026
Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
non-venomous Gajara snake Indian Smooth Snake considered extremely rare found at Kanhe Maval

मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)

July 17, 2026
Work begins on Namo Udyan in Talegaon Dabhade groundbreaking ceremony in presence MLA Sunil Shelke

तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

July 17, 2026
Paying tribute at memorial pillar on occasion death anniversary of late Umeshbhai Shetty Lonavala Shiv Sena

Lonavala : शिवसेना मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्तंभास अभिवादन

July 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.