मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गुरुवारी (29 सप्टेंबर) रात्री उशीरा एका टँकरला आग लागल्याची माहिती समोर येत आहे. प्राप्त माहितीनुसार मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मॅजिक पॉइंट भागात टँकरला आग लागली. आगीच्या भक्ष्यस्थानी हा टँकर सापडताच दूर अंतरावरुनही आगीचे लोट दिसत होते. ( Tanker Caught Fire on Mumbai-Pune Expressway )
View this post on Instagram
खोपोली नगरपरिषदेचे अग्नीशमन दल, तसेच एचपीसीएलची फायर ब्रिगेड देखील घटनास्थळी रवाना झाले असून बचावकार्य सुरु आहे. ( Tanker Caught Fire on Mumbai-Pune expressway Rescue Operation Started )
अधिक वाचा –
लोणावळा ग्रामीण आणि स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी; बनावट सोन्याच्या विटा विकणाऱ्या टोळीचा म्होरक्या गजाआड
मुंबई-पुणे महामार्गावर मध्यरात्री विचित्र अपघात, ट्रक चालकाला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न, पाहा थरारक Video