व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, July 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शरद पवारांची निवृत्तीची घोषणा अन् जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांना अश्रू अनावर!

शरद पवार यांनी अचानक आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 2, 2023
in देश-विदेश, महाराष्ट्र, मावळकट्टा
sharad-pawar-Resignation

Photo Courtesy : Team Dainik Maval


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांची राजकीय आत्मकथा ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाची सुधारित आवृत्ती आज (मंगळवार, 2 मे) प्रकाशित झाली. मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरला आयोजित कार्यक्रमात शरद पवार यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. मात्र यावेळी शरद पवार यांनी अचानक आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली.

Novel NIBR Ads

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर निर्णयामुळे एकच खळबळ उडाली सभागृहात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पुरत हादरुन गेले आणि लगेचच साहेब निर्णय मागे घ्या, अशी घोषणाबाजी सुरू केली. एवढंच नाहीतर अनेक नेते, कार्यकर्ते रडू लागले. ( Sharad Pawar announces resignation as NCP chief Jayant Patil Jitendra Awhad cried )

जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांसह अनेकांना अश्रू अनावर झालेत. जयंत पाटील यांनी तर, तुम्ही थांबणार असाल तर आम्हीही थांबतो अशी प्रतिक्रिया दिली. तसेच आमदारांनीही आम्ही आमदारकी सोडतो अशी घोषणा केली. तसेच सध्या सर्वजण शरद पवार यांना आपण निर्णय मागे घ्यावा, आताच तो निर्णय घ्यावा, असा आग्रह करत आहेत.

अधिक वाचा –
– Breaking : “मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतलाय”, शरद पवार यांची मोठी घोषणा
– ॲड. पु. वा. परांजपे विद्या मंदिर शाळेत सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प, महाराष्ट्र दिनी उद्घाटन । Talegaon Dabhade


dainik maval jahirat

Previous Post

मोठा निर्णय : “मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतलाय”, शरद पवार यांची मोठी घोषणा

Next Post

शेवटी अजितदादांनीच बोलता बोलता सांगितलं, “हे आधीच ठरलं होतं” । Sharad Pawar Retirement Announcement

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
AJIT-PAWAR-SHARAD-PAWAR

शेवटी अजितदादांनीच बोलता बोलता सांगितलं, "हे आधीच ठरलं होतं" । Sharad Pawar Retirement Announcement

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Mountains looming overhead lives at risk Urgent measures needed in landslide-prone villages of Maval Taluka

डोंगर उशाला अन् धोका जीवाला! मावळ तालुक्यातील दरडप्रवण गावांत तातडीने उपाययोजना करणे आवश्यक

July 8, 2026
Massive landslide in the Lonavala-Khandala area due to heavy rainfall one person dead

Lonavala Rain : लोणावळा-खंडाळा परिसरात मुसळधार पावसामुळे भीषण भूस्खलन ! एकाचा मृत्यू

July 8, 2026
Bridge at Mhalunge on Talegaon-Chakan-Shikrapur route closed until July 14 due to heavy rainfall

अतिवृष्टीमुळे तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावरील म्हाळुंगे येथील पूल १४ जुलैपर्यंत बंद ; वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध

July 8, 2026
Tourists abducted by police on Lonavala highway ransom demanded but smartwatch led to their rescue

रक्षकच बनले भक्षक! लोणावळा हायवेवर पोलिसांकडूनच पर्यटकांचे अपहरण; खंडणी मागितली, ‘स्मार्ट वॉच’मुळे बचावले

July 8, 2026
Patan Village Maval landslide accident parents and Son tragically died in landslide in morning

पाटण मावळ दरड दुर्घटना : वर्षभरापूर्वीच मुलाचं लग्न, सून गरोदर म्हणून गावी; पहाटे दरड कोसळून लेकासह आई-वडिलांचा करुण अंत

July 7, 2026
kasarsai dam maval mulshi

Maval Taluka Rain : मावळातील धरणांमधील पाणीसाठ्यात कमालीची वाढ; वाडीवळे, लोणावळा, जाधववाडी धरणे फुल्ल

July 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.