जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील मारवाह तहसीलमधील मछना गावाजवळ गुरुवारी (दिनांक 4 मे) लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून अपघात झाल्याची घटना घडली आहे. प्राप्त माहितीनुसार या हेलिकॉप्टरमध्ये तीन जण प्रवास करत होते.
Indian Army #ALH Dhruv Helicopter crashed near Jammu and Kashmir's Kishtwar area this morning. The chopper crashed in #Machhna village.
Pilots have suffered injuries but are safe and are undergoing treatment.#IADN pic.twitter.com/AfETCUxqG6
— News IADN (@NewsIADN) May 4, 2023
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमधील मारवाह भागात लष्कराचे एएलएच ध्रुव हेलिकॉप्टर आज कोसळले. ही घटना गुरुवारी सकाळी 9.45 च्या सुमारास घडली.
Indian Army chopper crashes in J-K's Kishtwar
Read @ANI Story | https://t.co/BcO6f51ra8#Armychoppercrash #JammuKashmir pic.twitter.com/jWu2kxwLY2
— ANI Digital (@ani_digital) May 4, 2023
समोर आलेल्या माहितीनुसार अपघातात कुणाचाही मृत्यू झाला नाही. मात्र प्रवासी जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
अधिक वाचा –
– खासदार श्रीरंग बारणे पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील ब्लॅक स्पॉटची पाहणी करणार
– माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांची महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या उपाध्यक्षपदी निवड