व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, September 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘शिवदुर्ग मित्र’कडून आयोजित ‘लोणावळा बोल्डरींग चॅम्पियनशिप 2023’ स्पर्धा उत्साहात संपन्न, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

लोणावळा बोल्डरींग चॅम्पियनशिप 2023 या स्पर्धेचे आयोजन दिनांक 29 एप्रिल 2023 ते दिनांक 30 एप्रिल 2023 या काळात करण्यात आले होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 4, 2023
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Lonavala-Bouldering-Championship

Photo Courtesy : Sunil Gaikwad


लोणावळा बोल्डरींग चॅम्पियनशिप 2023 या स्पर्धेचे आयोजन दिनांक 29 एप्रिल 2023 ते दिनांक 30 एप्रिल 2023 या काळात करण्यात आले होते. खऱेतर या काळातच हैदराबाद इथे स्पर्धा असल्याने लोणावळा इथे स्पर्धक येतील की नाही अशी शंका होती, परंतू तिन दिवस आधीच 100 स्पर्धकांची नोंद पूर्ण झाली आणि स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.‌ ( Lonavala Bouldering Championship 2023 organized by Shivdurg Mitra see complete list of winners )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

दिनांक 29 एप्रिल रोजी ठरल्याप्रमाणे स्पर्धा सुरु झाली. यावेळी पालक वर्गाने पहिल्यांदाच स्पर्धा लोणावळ्याला होणार म्हणून हजेरी लावली. लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. क्लायबींग क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्व यशवंती हायकर्स खोपोलीचे पद्माकर गायकवाड, कांचनजंगा मांऊटेनियरींगचे दिलीप लागु, MSA चे नंदु दादा चव्हाण, PEAK चे मुफी लोखंडवाला, अभिजित बर्मन उर्फ बॉंग दादा, ठाण्याचे अद्वेत मळेकर, धनाजी लांडगे, रणजीत शिंदे, सुजित तांबे, अतिन साठे यांनी स्पर्धेला हजेरी लावून स्पर्धकांना प्रोत्साहन दिले.

दोन दिवसांच्या स्पर्धेचे संपूर्ण निकाल पुढीलप्रमाणे

वयोगट 6 ते 9 वर्ष मुली –
कु रितिशा ब्रम्हेचा (प्रथम )
कु मीरा चौधरी ( व्दितीय)
कु मुक्ता तळवलकर ( तृतीय)

वयोगट 6 ते 9 वर्ष मुले
कु अनय पिंगळे ( प्रथम )
कु अद्वैत साठे (व्दितीय)
कु सत्यजित नढे ( तृतीय)

वयोगट 10 ते 13 मुली
कु केया रेवनकर ( प्रथम )
कु अनहिता अरोरा ( व्दितीय)
कु काव्या बोरलीकर ( तृतीय)

वयोगट 10 ते 13 मुले
कु रुद्र करंदीकर ( प्रथम)
कु आयुष पवार ( व्दितीय)
कु ध्रुव साठे ( तृतीय)

वयोगट 14 ते 16 वर्ष मुली
कु अभिपशा राॅय (प्रथम )
कु अन्वी जैन ( व्दितीय)
कु गिरिजा लांडगे ( तृतीय )

वयोगट 14 ते 16 वर्ष मुले
कु श्रीहान मराठे ( प्रथम )
कु आयुष वर्तक ( द्वितीय)
कु सोलीन नेवे ( तृतीय)

खुला गट मुली
कु सिध्दी मनेरीकर (प्रथम )
कु श्रृती शिंदे (व्दितीय)
कु कृष्णा पटेल ( तृतीय)

खुलागट मुले
कु साहील खान (प्रथम )
कु अजीज शेख ( व्दितीय)
कु अर्चीत मीटबावकर ( तृतीय)

सर्व उपस्थित स्पर्धकांना आयोजकांनकडून सर्टिफिकेट व ट्रॉफी देण्यात आली.

लहान गटात 6 ते 9
प्रथम 5000/-
द्वितीय 3000/-
तृतीय 2000/-
व पुढील सर्व गटांना
प्रथम 10000/-
द्वितीय 7000/-
तृतीय 5000/-
अशी बक्षिसाची रक्कम चेक स्वरूपात देण्यात आली.

हेही वाचा – खासदार श्रीरंग बारणे पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील ब्लॅक स्पॉटची पाहणी करणार

दि हिमालयीन क्लबच्या वतीने एक वर्ष हिमालयीन क्लब ची मेंबरशीप आणि चाॅक बॅग आणि कॅराबिनर आणि डीसेंडर विजेत्यांना देण्यात आले. दिपक क्लायबींग इन्स्टिट्यूट व Adtire यांच्या कडून विजेत्यांना वाॅटर बाॅटल आणि वुडन होल्ड दिले।

बक्षीस वितरण समारंभ लोणावळा शहर पोलिस निरीक्षक सीताराम डुबल, जेष्ठ गिर्यारोहक कपिलेश्वर रत्नाकर, विनीता मुनी, दिव्येश मुनी, राजेश गाडगीळ, राजेंद्र शिंदे, सुरेश गिद, वसुंधरा नितीन दुर्गे, देविदास कडू यांच्या हस्ते पार पडला.

संपुर्ण स्पर्धेसाठी स्पोर्टस क्लायंबिंग फेडरेशन ऑफ इंडिया स्पोर्टस क्लायंबिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र तसेच प्राजक्ता घोडे मॅडम ज्युरी प्रेसिडेंट म्हणुन काम पाहीले. तसेच श्रीपाद सपकाळ, किशोर चव्हाण, नवनाथ पवार, प्रवीण सावंत यांनी पंच म्हणून काम पाहिले. रुट सेटर म्हणून राहुल पेंडसे, दिपक पवार, ध्रुव विश्वासराव यांनी काम पाहिले. कृष्णा ढोकळे, समिरन कोल्हे, वर्षा खाटींग, हनुमान खाटींग यांनी शिवदुर्ग टीम बरोबर मदतनीस म्हणून काम पाहिले.

अभिषेक कुलकर्णी यांनी चहा कॉफी स्वादिष्ट नाश्ता व जेवणाची व्यवस्था उत्तम केली. साऊंड व मंडप यासाठी भिवाजी शिंदे यांनी सहकार्य केले. उमेश तळेगावकर, ब्रिंदा अनिश गणात्रा यांचेही सहकार्य लाभले. समीर राऊळ, हर्षदीप पवार, परेश बडेकर, सनी दळवी, दत्ता येवले, देविदास कडु, आदित्य व्यास, जय घोणे, नितीन दुर्गे, सुभाष डेनकर, निवृत्ती दुडे, राजेंद्र शिंदे यांनी आर्थिक सहकार्य केले. फोटोग्राफी आणि व्हिडोओ शुटींग यासाठी अजय राऊत यांचे सहकार्य लाभले. रुपेश खेडेकर, दिव्येश मुनी, लोणावळा नगरपालिका यांचेही सहकार्य लाभले.

अधिक वाचा –
– माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांची महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या उपाध्यक्षपदी निवड
– स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीचे नेते बाळासाहेब गायकवाड यांचे आकस्मिक निधन, मावळ तालुक्यात हळहळ


dainik maval jahirat

Previous Post

खासदार श्रीरंग बारणे पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील ब्लॅक स्पॉटची पाहणी करणार

Next Post

मोठी बातमी : जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Army-Chopper-Crashed

मोठी बातमी : जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.