व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, September 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कौतुकास्पद.! आजिवली येथील ज्ञानेश्वर विद्या निकेतनचा दहावीचा निकाल 96 टक्के; शुभम राऊत 89 टक्के गुणांसह प्रथम

पवन मावळ भागातील आजिवली येथील श्री ज्ञानेश्वर विद्या निकेतन शाळेचा निकाल यंदा 96.55 टक्के इतका लागला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
June 2, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
ssc-results-maval-taluka

Photo Courtesy : Ganesh Patil


राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल शुक्रवार (दिनांक 2 जून ) रोजी जाहीर झाला. पवन मावळ भागातील आजिवली येथील श्री ज्ञानेश्वर विद्या निकेतन शाळेचा निकाल यंदा 96.55 टक्के इतका लागला आहे.

शुभम गेणू राऊत हा 89.40 टक्के गुण घेत शाळेत पहिला आला आहे. तर ज्ञानेश्वरी संतोष गोणते हिचा 83.20 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक आणि सुप्रिया नवनाथ दिवाडकर हिचा 81.60 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक आला आहे. ( dyaneshwar vidya niketan school ajivali 10th result 96 percent )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

यंदा शाळेतील एकुण 29 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते, त्यापैकी 28 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यात 6 विद्यार्थ्यांना डिस्टिंक्शन मिळाले आहे. तर, प्रथम श्रेणीत 14 विद्यार्थी, 6 विद्यार्थी ग्रेड 2 सह पास झालेत. तर 2 विद्यार्थ्यांना ग्रेड 3 मिळाली आहे असून शाळेचा एकूण निकाल 96.55 टक्के इतका लागला आहे.

दहावीचा निकाल जाहीर होताच उत्तीर्ण विद्यार्थ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागलाय. मुख्याध्यापक अरगडे सर, वर्ग शिक्षक गणेश पाटील, देशपांडे मॅडम, बारबोले सर, क्षीरसागर सर, बारबोले मॅडम, भिलारे सर, कराड सर, घाटे सर आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावर देखील शुभेच्छांचा आणि अभिनंदनाचा वर्षावर होत आहे.

संस्थेचे अध्यक्ष सहकार महर्षी ज्ञानेश्वर उर्फ माऊली दाभाडे, सचिव डॉ बाळसराफ सर, सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार वसंत पवार यांनीही विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

अधिक वाचा –
– शाब्बास!! पवना विद्या मंदिर शाळेचा दहावीचा निकाल ९८.३४ टक्के, तब्बल ९३ टक्के गुणांसह रितेश ठुले प्रथम
– अभिनंदन..! दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 93.83 टक्के, पुन्हा एकदा मुलींचीच बाजी, असा चेक करा निकाल


dainik maval jahirat

Previous Post

वडेश्वर गावात मोफत आरोग्य शिबिर; धन्वंतरी मेडिकल, डॉ. बडे हॉस्पिटल आणि ग्रामपंचायत यांचा संयुक्त उपक्रम

Next Post

महापालिका नोकरभरतीमध्ये स्थानिकांसाठी राखीव कोठा ठेवा; विश्वजित बारणेंची मागणी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Vishwajit-Barne

महापालिका नोकरभरतीमध्ये स्थानिकांसाठी राखीव कोठा ठेवा; विश्वजित बारणेंची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.