व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, April 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

द्रुतगती मार्गावर भीषण अपघात ! कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या पिकअपची ट्रकला धडक, चालक जागीच ठार । Accident On Mumbai Pune Expressway

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शनिवारी (दि. 19 जुलै) पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 20, 2024
in महाराष्ट्र, लोकल, शहर
Accident on Mumbai Pune Expressway

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शनिवारी (दि. 19 जुलै) पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. मुंबई लेनवर किलोमीटर 35.800 जवळ हा अपघात झाला. कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या पिकअप टेम्पोने एका ट्रकला पाठीमागून धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, पिकअप टेम्पोच्या समोरील भागाला आग लागली आणि या आगीत चालक जळून खाक होऊन जागीत मृत पावला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मिळालेल्या माहितीनुसार, अथक प्रयत्नांनंतर मृत चालकाचे शव बाहेर काढण्यात यश आले. कोंबडी वाहतूक करणारा हा टेम्पो साखरेची वाहतूक करणाऱ्या ट्रकला पाठीमागून धडकल्याने अपघात झाला. अपघाताची तीव्रता एवढी होती की क्षणातच टेम्पो गाडीने पेट घेतला, त्यामुळे मदत कार्य करताना खूप अडचणी येत होत्या. दोन्ही गाड्यांचे जळून नुकसान झाले असून चालक जागेवरच जळाल्याने त्याचा मृत्यू झाला. अपघातात आणखीन एक जण जखमी झाला असून त्याला बाहेर काढून उपचारार्थ एमजीएम हॉस्पिटल पनवेल येथे रवाना केले आहे. ( Accident on Mumbai Pune Expressway tempo transporting chickens collided driver killed )

देवदूत यंत्रणा, आय आर बी पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, खोपोली नगर पालिका फायर ब्रिगेड, लोकमान्य हॉस्पिटलची ॲम्बुलन्स व्यवस्था यांनी महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा – बोरघाट आणि खोपोली पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मदत कार्य पूर्ण केले. हा अपघात शेवटच्या लेनवर झालेला होता, त्यामुळे वाहतुकीला कोणतीच अडचण आली नव्हती. बाधीत वाहने बाजूला काढून महामार्ग संपूर्णता वाहतुकीसाठी खुला आहे.

अधिक वाचा –
– मोठी बातमी : कासारसाई-कुसगाव धरणात बुडून 17 वर्षीय कॉलेज कुमारचा मृत्यू । Pune News
– पिंपरीत शरद पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी ‘भव्य विजयी संकल्प मेळावा’, अजित पवारांच्या पक्षाला खिंडार पाडल्यानंतर पहिलीच सभा
– मावळचे आजी-माजी आमदार पुन्हा एकत्र, लोकसभा निवडणूकीनंतर सुनिल शेळके आणि बाळा भेगडे ‘या’ कारणासाठी एका मंचावर


Previous Post

विजेच्या समस्या सोडविण्यासाठी नवीन ट्रान्सफॉर्मर, नवीन विद्युत खांब बसविणे, कर्मचारी संख्या वाढविणे गरजेचे – आमदार शेळके

Next Post

छत्रपती शिवरायांच्या शूरतेचे प्रतीक असलेली वाघनखे साताऱ्यात दाखल; वाघनखांसह शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakh

छत्रपती शिवरायांच्या शूरतेचे प्रतीक असलेली वाघनखे साताऱ्यात दाखल; वाघनखांसह शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam

पवना धरणातील पाणीसाठा ३९ टक्क्यांवर, कधीपर्यंत पुरणार हे पाणी ? पाटबंधारे विभागाचे नागरिकांना आवाहन । Pawana Dam Updates

April 26, 2026
symbolic hunger strike of Railway Passengers Association in Ghorawadi was called off after administration assurance

घोरावाडीतील रेल्वे प्रवासी संघाचे लाक्षणिक उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर मागे । Talegaon Dabhade

April 26, 2026
Crime

गांजा विक्री प्रकरणी ५६ वर्षीय व्यक्तीला अटक ; नवलाख उंब्रे – बधलवाडी रोडवरील मंदिराजवळून घेतले ताब्यात

April 26, 2026
Work to remove silt from Pawana Dam begins Initiative under MP Shrirang Barne Maval

पवना धरणातून गाळ काढण्याचे काम सुरू ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकारातून सलग १० वर्षांपासून उपक्रम सुरू

April 26, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त प्रकरण कोर्टातून मंत्रालयात ! पणन मंत्री भाजपाचे असल्याने निकालाकडे तालुक्याचे लक्ष

April 26, 2026
Planning to avoid incidents like traffic jams on Mumbai-Pune Expressway said Minister Dadaji Bhuse

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज ! दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी नव्या ‘मिसिंग लिंक’चे होणार लोकार्पण

April 26, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.