व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, October 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेला अल्टा कंपनीकडून मोठी मदत; वॉटर रेस्क्यू ऑपरेशन होणार अधिक जलद

महाराष्ट्रातील विविध भागात पाण्यात बुडून होणाऱ्या अपघातात तातडीने मदतीसाठी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था ही लवकर धाव घेते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 20, 2023
in महाराष्ट्र
Apghatgrasthanchya-Madatisathi-NGO-Raigad

Photo Courtesy : Gurunath Sathilkar


आपत्तीच्या वेळी मदतीसाठी अग्रेसर असणाऱ्या अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेला वॉटर रेस्क्यू ऑपरेशनसाठी स्कुबा डायव्हिंग सेटची असलेली आवश्यकता लक्षात घेऊन खोपोलीतील प्रसिद्ध अल्टा लॅबोरेटरीज लिमिटेड या कंपनीने तो सेट उपलब्ध करून देत समाजासाठी मदत करणाऱ्यांना मदत केली.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महाराष्ट्रातील विविध भागात पाण्यात बुडून होणाऱ्या अपघातात तातडीने मदतीसाठी जाणाऱ्या अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेच्या सदस्यांना खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुब तांबोळी यांच्या हस्ते अल्टा लॅबोरेटरीज कंपनीचे उच्चाधिकारी बाळाराम म्हात्रे, अंकुश धायगुडे, बबन आवारे, विजयकुमार चुरी आणि संतोष प्रधान यांच्या उपस्थितीत स्कुबा डायव्हिंग सेट देऊन त्यांचे हात बळकट केले. यावेळी संस्थेच्या वतीने गुरुनाथ साठेलकर, विजय भोसले, अमोल कदम, अक्षय चांदूरकर, पूजा चांदूरकर, भक्ती साठेलकर हे सदस्य तसेच या उपक्रमात अग्रेसर असलेले महेश राठी आणि शिल्पा मोदी हे मान्यवर देखील उपस्थित होते. ( Alta Laboratories Khopoli Donates Scuba Diving Set For Water Rescue Operation To Apghatgrastanchya Madatisathi Social Organization )

हेही वाचा – बालपण समृद्ध करणारी, चिऊताई…! तुझ्यासाठी दोन ओळी । World Sparrow Day

औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असताना सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम अल्टा लॅबोरेटरीज लिमिटेड नेहमीच करत असते. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेच्या सदस्यांनी अल्टा कंपनीत घडलेल्या आगीच्या दुर्घटनेत केलेल्या मदतीची कंपनीने दखल घेतली आणि त्यातून उतराई होण्यासाठी आणि नैतिक जबाबदारी ओळखून छोटीशी भेट दिल्याचे प्रतिपादन कंपनीचे फॅक्टरी जनरल मॅनेजर बाळाराम म्हात्रे यांनी केले. यावेळी तहसीलदार आयुब तांबोळी यांनी अल्टा कंपनी व्यवस्थापनाचे कौतुक करताना अश्या स्वरूपाची मदत झाल्याने आपत्कालीन प्रसंगी भरीव कामगिरी करणे शक्य होईल असे मत व्यक्त करत अजूनही काही संसाधनांची आवश्यकता असल्यास ती पुरवली जातील असे आश्वासन दिले. खालापूर तालुका तहसीलदार कार्यालयात हा हस्तांतरण सोहळा पार पडला.

अधिक वाचा –

– कार्ला फाटा जवळ भीषण अपघात; मनसे पदाधिकाऱ्यांकडून अपघातास कारण ठरलेल्या गाडी चालकाला जागेवरच ‘प्रसाद’
– आमदार साहेब, इकडे लक्ष कधी देणार? कदमवाडी ते लंकेवाडीपर्यंतचा रस्ता नामशेष होण्याच्या मार्गावर, लाखोंचा फंड कचऱ्यात जाणार?


dainik maval jahirat

Previous Post

आमदार साहेब, इकडे लक्ष कधी देणार? कदमवाडी ते लंकेवाडीपर्यंतचा रस्ता नामशेष होण्याच्या मार्गावर, लाखोंचा फंड कचऱ्यात जाणार?

Next Post

तळेगाव दाभाडेतील पिंकेथॉन रॅलीला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; अभिनेता सिद्धार्थ चांदेकरच्या उपस्थितीत मॅरेथॉनचे उद्घाटन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Siddharth-Chandekar-Talegaon-Dabhade

तळेगाव दाभाडेतील पिंकेथॉन रॅलीला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; अभिनेता सिद्धार्थ चांदेकरच्या उपस्थितीत मॅरेथॉनचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Accidental gunshot while cleaning rifle Tragic death of former councilor son in Lonavala

रायफल साफ करताना अचानक गोळी सुटली… लोणावळ्यात माजी नगरसेवकाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

October 5, 2026
new garbage collection vehicles septic tank cleaning vehicle inaugurated by Vadgaon Nagar Panchayat

वडगावकरांच्या सेवेत 6 नवीन घंटागाड्या आणि 1 सेप्टिक टँक गाडी दाखल ; नगरपंचायतीकडून लोकार्पण

October 5, 2026
ST Bus Image

‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास’, आता ऑनलाइन एसटीचा प्रवास अधिक सुलभ

October 5, 2026
Rain plays truant heat rises Kharif crops in Maval taluka at risk farmers face double crisis

पावसाची दडी, उष्णतेत वाढ… मावळातील खरीप पिके धोक्यात ; बळीराजावर दुहेरी संकट

October 5, 2026
tikona-fort-maval

तिकोना किल्ल्यावर अडकलेल्या मध्य प्रदेशातील तीन पर्यटकांची ‘शिवदुर्ग मित्र’कडून थरारक सुटका

October 4, 2026
Talegaon Dabhade Property cards PR cards distributed Kaikadi community at hands of MLA Sunil Shelke

Talegaon Dabhde : आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते कैकाडी समाजातील १७ कुटुंबांना मिळकत पत्रिकांचे (पीआर कार्ड) वाटप

October 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.