व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ विधानसभा मतदारसंघात निवडणूक खर्च निरीक्षक म्हणुन प्रेमप्रकाश मीना यांची नियुक्ती । Maval Vidhan Sabha

मावळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक खर्च निरीक्षक म्हणुन प्रेमप्रकाश मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 25, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
ECI Central Election Commission

Photo Courtesy : File Image


Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक खर्च निरीक्षक म्हणुन प्रेमप्रकाश मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती प्रमुख निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी दिली.

निवडणूक खर्च निरीक्षण प्रेमप्रकाश मीना यांनी बुधवारी (दि. २३) मावळ विधानसभा मतदारसंघ कार्यालयास भेट दिली. त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्फत प्रत्येक कक्षाची माहिती आणि विधानसभा निवडणूक कामकाजाविषयक कार्यपद्धती यांबाबत माहिती घेऊन त्याअनुषंगाने मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत. तसेच मतदारसंघातील त्यांच्या काही तक्रारी असल्यास निवारणाकरीता सी- व्हिजील अँप वर नोंद करण्याचे आवाहन केले आहे.

यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विक्रम देशमुख, कुलदीप प्रधान, अशोक साबळे, निवडणूक खर्च कक्ष समन्वय अधिकारी अश्‍विनी मुसळे, निवडणूक खर्च नियंत्रण समन्वयक अर्चना शेवते, लेखाधिकारी गजानन शेरेकर, आचारसंहिता कक्ष समन्वयक कुलदीप प्रधान, मनुष्यबळ व्यवस्थापन कक्ष व कायदा व सुव्यवस्था कक्ष गणेश तळेकर, मीडिया कक्ष समन्वयक रश्मी ओहोळ, एकखिडको कक्ष समन्वयक विशाल कोतागडे, अविनाश खैरे उपस्थित होते.

प्रेमप्रकाश मीना यांचा संपर्काचा पत्ता –
रुम नंबर – अ / १०३, ग्रीन बिल्डींग व्हीव्हीआयपी सर्कीट हाऊस, क्वीन्स गार्डन – ४११००१
भेटण्याची वेळ – सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० वाजे पर्यंत
भ्रमणध्वनी क्रमांक – ९०२१५१३४४५

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– जोरदार शक्तीप्रदर्शनासह सुनिल शेळके यांचा मावळ विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल, जीवाभावाचे चार सहकारी होते उपस्थित
– महाविकासआघाडी भूमिका जाहीर करणार? स्वतंत्र उमेदवार देणार की बापूसाहेब भेगडेंना पाठींबा देणार? तालुक्यात वेगळीच चर्चा
– मावळच्या राजकारणात मोठा भूकंप ! बाळा भेगडे यांच्याकडून पदाचा राजीनामा, बाळाभाऊंसोबत भाजपाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचे राजीनामे


dainik maval jahirat

Previous Post

कान्हे येथील दुहेरी हत्याकांडातील प्रमुख आरोपीला जन्मठेपेची शिक्षा, वडगाव मावळ न्यायालयाचा निर्णय । Maval News

Next Post

खोपोलीत 700 हून अधिक श्वानांचे लसीकरण । Khopoli News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Vaccination of more than 700 dogs in Khopoli

खोपोलीत 700 हून अधिक श्वानांचे लसीकरण । Khopoli News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.