पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘दगडूशेठ’ गणपती चरणी लीन; ‘भारत विश्वगुरु व्हावा’ नरेंद्र मोदी यांनी केला संकल्प
'देश का सपना, विश्वगुरू बने भारत अपना...' असा 'भारत विश्वगुरु व्हावा' याकरिता महाभिषेकाप्रसंगी प्रधान संकल्प करीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी...