शिरदे गावात बिरसा ब्रिगेड मावळ आणि ग्रामस्थांकडून जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा; रॅलीने वेधले सर्वांचे लक्ष । World Tribal Day 2023
बिरसा ब्रिगेड मावळ यांच्या वतीने शिरदे गावात (ता. मावळ) बुधवारी (दिनांक 9 ऑगस्ट) जागतिक आदिवासी दिन ( World Tribal Day...