व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, May 19, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शिरदे गावात बिरसा ब्रिगेड मावळ आणि ग्रामस्थांकडून जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा; रॅलीने वेधले सर्वांचे लक्ष । World Tribal Day 2023

शिरदे (नाणे मावळ) गावात बिरसा ब्रिगेड मावळ आणि शिरदे ग्रामस्थांकडून जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 10, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
world-tribal-day

Photo Courtesy : Sopan Gonte


बिरसा ब्रिगेड मावळ यांच्या वतीने शिरदे गावात (ता. मावळ) बुधवारी (दिनांक 9 ऑगस्ट) जागतिक आदिवासी दिन  ( World Tribal Day 2023 ) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आदिवासी युवकांनी सकाळी कामशेत ते शिरदे अशी भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले होते. कार्यक्रम स्थळी ज्ञानेश्वर मोरमारे यांच्या अध्यक्षतेखाली मणिपूरमधील अमानवीय घटनेचा निषेध व्यक्त करुन इर्शाळवाडी येथील नैसर्गिक आपत्तीत व मणिपूर येथील जातीय हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या समाज बंधु-भगिनींना श्रद्धांजली वाहण्यात आली. तदनंतर मान्यवर आदिवासी समाजबांधवांच्या शुभहस्ते आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात केले. ( world tribal day celebrated with enthusiasm at Shiradhe Village by birsa brigade maval )

nakshtra ads may 2025

शिरदे ग्रामस्थांनी जागतिक आदिवासी दिन निमित्ताने उपस्थित सर्व आदिवासी बांधवांचे यथायोग्य स्वागत केले. कार्यक्रमाचे प्राताविक आदिवासी चळवळीचे निष्ठावंत सुरेश चिमटे यांनी केले. याप्रसंगी इयत्त 10 वी व 12 वी तसेच स्पर्धा परीक्षेतील यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. शिरदे गावात ग्रामस्वच्छता राखणारे वयोवृद्ध गेणू बगाड यांना यावेळी समाजभूषण सन्मानाने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी समाजातील सेवानिवृत्त कर्मचारी व अधिकारी यांचा देखील सत्कार करण्यात आला.

tata tiago ads may 2025

प्रमुख व्याख्याते शरद वाजे सर, प्रा. मधवे सर, प्रा. भांगे आदिवासी संस्कृती, चालीरीती, रुढी परंपरा यांबाबत मार्गदर्शन केले. आदिवासी चळवळ आणि समाजापुढील आव्हाने यावर कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मोरमारे यांनी आपले विचार मांडले. तसेच शिरदे ग्रामस्थांनी सर्व उपस्थित आदिवासी बंधु-भगिनींचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात आदिवासी बंधु-भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाजीराव सुपे आणि अंकुश मोरमारे यांनी केले. ( world tribal day celebrated with enthusiasm at Shiradhe Village by birsa brigade maval )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मणिपूर हिंसाचार आणि महिलांवरील अत्याचाराचा मावळ बिरसा ब्रिगेड संघटनेकडून तीव्र निषेध
– ‘स्पंदन’ आणि ‘खुशी के रंग’ फाउंडेशनकडून कोथूर्णे इथे आदिवासी समाजातील 50 विद्यार्थ्यांना मोफत स्कूल कीटचे वाटप
– मावळ तालुक्यात उभे राहणार क्रीडा संकुल! आमदार सुनिल शेळके यांनी घेतली मंत्री संजय बनसोडे यांची भेट


dainik maval ads may 2025

Previous Post

भात उत्पादन वाढीसाठी पवनमावळात चारसूत्री पद्धतीवर प्रकल्पाचे आयोजन; कृषि विभागाकडून शेतकऱ्यांना निविष्टा वाटप

Next Post

विरोधात बातमी छापली म्हणून? पत्रकाराला बेदम मारहाण; महाराष्ट्रात धक्कादायक प्रकार, पाहा व्हिडिओ

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Journalist-beaten-up

विरोधात बातमी छापली म्हणून? पत्रकाराला बेदम मारहाण; महाराष्ट्रात धक्कादायक प्रकार, पाहा व्हिडिओ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Letter to Nagar Parishad CEO regarding roads Condition in Talegaon Station area

तळेगाव दाभाडे : ‘जसा आहे तसा रस्ता करून द्या, अन्यथा ठेकेदारावर गुन्हा दाखल करा’ । Talegaon Dabhade

May 16, 2025
Agricultural assistants in Maval taluka on indefinite strike read what are the demands

मावळ तालुक्यातील कृषि सहाय्यक बेमुदत संपावर, वाचा काय आहेत मागण्या ? । Maval News

May 16, 2025
Kanhe Upazila Hospital

गुडन्यूज ! मावळ तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा ; कान्हे उपजिल्हा रुग्णालयात मोफत डायलिसीस सुविधा उपलब्ध

May 16, 2025
ration-card

भटके विमुक्त समाजाला राज्यात कोठेही रेशनिंग ; जात प्रमाणपत्र आणि आधारकार्डही देण्याचा महत्त्वाचा निर्णय

May 16, 2025
transfer image clip art

ऐतिहासिक निर्णय : पशुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या समुपदेशनाने बदल्या ; इच्छित स्थळी सहजतेने बदली झाल्याने अधिकारी खूश

May 16, 2025
Mahabuddha Vandana in Karla Caves on occasion of Buddha Purnima

कार्ला लेणी येथे २५६९ व्या बुद्ध पौर्णिमेनिमित्त हजारोंच्या उपस्थितीत ‘महाबुद्धवंदना’ संपन्न । Karla News

May 16, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.