शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! पुणे जिल्ह्यातील 146 किमी पाणंद रस्ते मोकळे, मावळमधील 23.8 किमी पाणंद रस्ते मोकळे
Dainik Maval News : सरकारच्या शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील सुमारे 146 किलोमीटरच्या रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. स्वतः जिल्हाधिकारी...


