व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, July 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

घरकुल योजनेतील निधीची मागणी लाभार्थी ऑनलाईनरित्या मागवू शकणार ; जिल्हा परिषदेकडून ऑनलाईन सुविधा उपलब्ध

पुणे जिल्हा परिषदेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, यशवंत व दिव्यांग आवास योजना आणि मोदी आवास योजना या योजना राबविल्या जातात.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 28, 2025
in ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, शहर
Gharkul Pradhan Mantri Awas Yojana

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पुणे जिल्हा परिषदेअंतर्गत विविध आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या घरकुल बांधकामाच्या टप्प्यानुसार पुढील हप्ता मिळण्यासाठी किंवा अर्ज करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेमार्फत गुगल फॉर्मची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेमुळे लाभार्थ्याला या कामासाठी पंचायत समिती कार्यालयात जाण्याची गरज राहणार नसून वेळ आणि पैशाची बचत होणार आहे.

  • पुणे जिल्हा परिषदेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, यशवंत व दिव्यांग आवास योजना आणि मोदी आवास योजना या योजना राबविल्या जातात.

आता या सुविधेमुळे घरकुल योजनेतील लाभार्थी स्वतः बांधकामाची प्रगती घरकुलाच्या छायाचित्रासह व पुढील टप्प्याची निधी मागणी https://docs.google.com/…/1FAIpQLSfFFKxi7lY…/viewform… या गुगल फॉर्मद्वारे गटविकास अधिकाऱ्यांकडे नोंदवू शकणार आहेत.

लाभार्थ्याकडून आलेल्या मागणीनुसार शासकीय यंत्रेद्वारे त्याची पडताळणी व जिओ टॅगिंग केले जाईल आणि बांधकामाची खात्री पूर्ण झाल्यानंतर पुढील हप्ता मंजूर केला जाईल. त्यामुळे लाभार्थ्यास अधिक गतीने निधी मिळण्यास मदत होणार आहे.

लाभार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी वरील अधिकृत गुगल फॉर्मची लिंक गट विकास अधिकारी पंचायत समिती व ग्राम पंचायत कार्यालयात, ग्रामसेवक किवा ग्राम पंचायत अधिकाऱ्याकडेही उपलब्ध आहे, असे जिल्हा ग्रामीण विकाय यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती शालिनी कडू यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पुणे रिंगरोड’च्या दिशेने पहिले पाऊल ! जमीन मोजणीला प्रारंभ ; जमीनमालकांकडून जिल्हा प्रशासनाला संमतीपत्र । Pune Ring Road
– मुंबईला जाण्यासाठी नवा मार्ग विकसित होणार? 135 किलोमीटरचा रस्ता, लोणावळ्याला जायची गरज नाही
– मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार, मिसिंग लिंक प्रोजेक्ट ठरणार गेमचेंजर ! missing link mumbai pune
– मध्य रेल्वेचा ऐतिहासिक निर्णय ! महाराष्ट्रात तयार होणार 3 रेल्वे मार्ग, मुंबई-पुणे रेल्वे प्रवास होणार अधिक वेगवान 


dainik maval jahirat

Previous Post

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळातर्फे व्यवसायासाठी कर्ज योजना । Pune News

Next Post

कोट्यवधी शिवप्रेमींची इच्छा होणार पूर्ण ! पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला 10 कोटींचा निधी मंजूर

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
wish of crores of Shiv Bhakt will be fulfilled Fund of Rs 10 crores approved for the Shivsmarak at Panhala Fort

कोट्यवधी शिवप्रेमींची इच्छा होणार पूर्ण ! पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला 10 कोटींचा निधी मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.