परंपरा मोडली… अखेर साखर कारखान्याच्या निवडणूकीची घोषणा, 5 एप्रिलला मतदान आणि मतमोजणी । Sant Tukaram Sugar Factory Election
Dainik Maval News : कासारसाई-दारुंब्रे येथील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी उमेदवारांची अंतिम यादी गुरुवारी (दि.२७)...
