व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा परतीच्या मार्गावरील इंदापूर मुक्काम कायम । Dehu News

संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळा परतीच्या मार्गावर (पंढरपूरहून देहूकडे मार्गस्थ होताना) इंदापुरात न येता व थेट वडापुरी येथूनच पुढे मार्गस्थ होणार होता.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 2, 2025
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळा परतीच्या मार्गावर (पंढरपूरहून देहूकडे मार्गस्थ होताना) इंदापुरात न येता व थेट वडापुरी येथूनच पुढे मार्गस्थ होणार होता. याबाबत इंदापूर शहर व परिसरातील ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत देहू संस्थानने पालखीच्या परतीच्या मार्गात बदल न करण्याचा निर्णय घेतल्याचे श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांनी दिली आहे.

श्री संत तुकाराम महाराज पालखीच्या परतीच्या मार्गावरील इंदापूर येथील विश्रांती रद्द करून पालखीचा परंपरागत परतीचा मार्ग बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, इंदापुरमधील वैष्णवांनी केलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर देहू संस्थानकडून तो निर्णय रद्द करण्यात आला असून यामुळे पालखीचा इंदापूरमधील विसावा कायम राहणार आहे.

  • इंदापूरमधील वैष्णवांनी याबाबत देहू संस्थानच्या पालखी प्रमुखांची भेट घेत इंदापूरवरूनच पालखीचा परतीचा प्रवास कायम ठेवावा, अशी मागणी करीत विनंती केली होती. बैठकीस जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, विश्वस्त माणिक महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे व दिलीप महाराज मोरे यांच्यासह श्रीगुरू बाबासाहेब आजरेकर, हरिदास महाराज बोराटे उपस्थित होते.

दरम्यान, याआधी देहू ते पंढरपूर मार्गावर पालखीचा मुक्काम इंदापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या श्री नारायणदास रामदास हायस्कूल येथे असायचा. मात्र, गेल्या वर्षीपासून हा मुक्काम औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या म्हणजे इंदापूर शहराच्या मध्यवर्ती भागापासून दूर अंतरावर गेला आहे. इंदापूरकरांनी पालखी संस्थानचा हा बदल स्वीकारला आहे.परंतु परतीच्या मार्गावरील मुक्कामही बदलला जाऊ नये, यासाठी इंदापूर व परिसरातील नागरिक पुढे आले आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राज्यातील 560 गोशाळांच्या बँक खात्यात 25 कोटी 44 लाखांचे अनुदान जमा ; तुमची गोशाळा असल्यास ‘असा’ मिळवा योजनेचा लाभ
– दिलासादायक ! राज्यातील 64 लाख शेतकऱ्यांना मिळणार 2 हजार 555 कोटींची विमा नुकसान भरपाई
– राज्यातील महामार्गांवर प्रत्येक 25 किलोमीटर अंतरावर महिलांसाठी सुसज्ज स्वच्छतागृह बांधणार – मंत्री आदिती तटकरे
– तळेगाव शहरातील वाहतुकीत मोठा बदल ; श्री डोळसनाथ महाराज वार्षिक उत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्णय । Talegaon Dabhade


dainik maval jahirat

Previous Post

खडकाळा (कामशेत) ग्रामपंचायतीच्या वाढीव घरपट्टीविरोधात स्वाक्षरी मोहीम ; करवाढीला तत्काळ स्थगिती देण्याची मागणी । Kamshet News

Next Post

चारा टंचाईने शेतकरी हैराण ; वैरणीला सोन्याचा भाव , दुग्धउत्पादक शेतकरी चिंतेत । Maval Taluka

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Fodder shortage in Maval taluka Dairy farmers worried

चारा टंचाईने शेतकरी हैराण ; वैरणीला सोन्याचा भाव , दुग्धउत्पादक शेतकरी चिंतेत । Maval Taluka

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.