वडीवळे धरण हद्दीतील अतिक्रमण हटविले, पाटबंधारे विभागाची कारवाई ; उकसान ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश । Maval News
Dainik Maval News : नाणे मावळ भागातील उकसान ग्रामपंचायत हद्दीतील वडीवळे धरण परिसरात अनेक ठिकाणी विनापरवानगी बांधकामे होत आहेत. उकसान...
