साळुंब्रे येथे ॲग्रीस्टॅक योजना नोंदणीसाठी आयोजित कॅम्पला उपविभागीय कृषि अधिकाऱ्यांची भेट व मार्गदर्शन । Maval News
Dainik Maval News : मावळ तालुक्यात ॲग्रीस्टॅक योजना अंतर्गत शेतकऱ्यांचे फार्मर आयडी बनविण्याचे काम वेगात सुरू आहे. मावळमधील सर्व ग्रामपंचायतींमध्ये...



