मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ‘सहविचार बैठक’ संपन्न ; शनिवारी महायुतीचा मेळावा, आमदार शेळकेंचा होणार सत्कार । Maval NCP
Dainik Maval News : मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सहविचार बैठक वडगाव मावळ येथील शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली. या...


